माधुरी दीक्षित News

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More
madhuri dixit faces body shaming in her career
माधुरी दीक्षितलाही करावा लागला होता बॉडी शेमिंगचा सामना; स्वतः खुलासा करत म्हणालेली, “त्यांना मी खूप…”

अभिनेत्री माधुरी दीक्षितला ‘तेजाब’ सिनेमाच्या आधी तिच्या शरीरावरून टीका सहन करावी लागली होती.

Madhuri Dixit Ajay Jadeja love story
माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

एका मॅगझिनच्या फोटोशूटच्या निमित्ताने माधुरी दीक्षित व या क्रिकेटपटूची भेट झाली होती.

Madhuri Dixit And Kartik Aaryan Dance
Video : ३० वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षित अन् कार्तिक आर्यनचा रोमँटिक डान्स! पण, शेवटी आहे ‘हा’ ट्विस्ट…

माधुरी दीक्षित अन् कार्तिक आर्यनचा रोमँटिक गाण्यावर डान्स! व्हिडीओच्या शेवटी आहे भन्नाट ट्विस्ट…; एकदा पाहाच

madhuri dixit on marriage
करिअरच्या शिखरावर असताना डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? माधुरी दीक्षित म्हणाली…

माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना अनेक चित्रपट सोडून लग्न करण्याचा निर्णय का घेतला?

madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन

१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ चित्रपटाने माधुरीचं नशीब पालटलं; १० फ्लॉप सिनेमानंतर रातोरात झाली सुपरस्टार

madhuri dixit reveals secret of happy marriage
भावामुळे ओळख, कॅलिफोर्नियात लग्न अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरी दीक्षितने सांगितलं सुखी संसाराचं गुपित, म्हणाली…

Madhuri Dixit : माधुरी दीक्षित व डॉ. नेनेंच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण! अभिनेत्रीने केला सुखी वैवाहिक आयुष्याचा खुलासा, म्हणाली…

Madhuri Dixit And Kartik Aryan dance at promotion of Bhool Bhulaiyaa 3 movie
Video: ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनच्या जबरदस्त डान्सने सगळ्यांचं वेधलं लक्ष

ताज्या बातम्या