hum aapke hai kaun
फक्त ‘आदिपुरुष’च नाही तर ‘हम आपके है कौन’मध्येही प्रदर्शनानंतर करण्यात आला होता ‘हा’ मोठा बदल, कारण…

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’ या ब्लॉगबस्टर चित्रपटात केल्या गेलेल्या बदलाचा चित्रपटावर चांगलाच सकारात्मक परिणाम झाला होता.

madhuri dixit
माधुरी दीक्षितने परिधान केलेल्या चिकनकारी कुर्तीची किंमत फक्त…; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक

सेलिब्रिटी परिधान करत असलेल्या कपड्यांची किंमत खूप महाग असते. मात्र माधुरी याला अपवाद ठरली आहे.

madhuri dixit made misal
Video: माधुरी दीक्षितने दिले मिसळ बनवण्याचे धडे, खास टिप्स शेअर करत म्हणाली…

माधुरीने बॉलीवूडमध्ये जरी काम केलं तरीही तिने तिचा मराठमोळा स्वभाव अजिबात बदललेला नाही. नुकतीच तिने तिचे पती श्रीराम नेने यांच्याबरोबर…

karisma kapoor and madhuri dixit
“दिल तो पागल है…,” २६ वर्षांनी माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर एकत्र; नेटकरी म्हणाले, “फक्त शाहरुख…”

माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूरने अनेक वर्षांनी केला एकत्र डान्स, व्हिडीओ व्हायरल

madhuri riteish
‘वेड’ला IFFA पुरस्कार मिळाल्याबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट, माधुरी दीक्षित म्हणाली…; अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला या पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आता रितेशच्या पोस्टवर माधुरीने खास कमेंट…

madhuri dixit vinod khanna kissing
26 Photos
“मी नाही म्हणायला हवं होतं पण…” माधुरी दीक्षितने विनोद खन्नांबरोबरच्या ‘त्या’ किसिंग सीनबद्दल केलेला खुलासा, म्हणालेली “यानंतर मात्र…”

विनोद खन्नांबरोबरच्या ‘त्या’ किसिंग सीनचा माधुरी दीक्षितला आजही होतो पश्चात्ताप

madhuri-dixit
दूरदर्शनने माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पीछे’ गाण्यावर घातली होती बंदी; ‘हे’ होतं कारण

बंदी घातल्याने प्रेक्षक ते गाणं पाहण्यासाठी खास चित्रपटगृहात गर्दी करत होते.

urfi madhuri
माधुरी दीक्षितमुळे ऐन वेळी उर्फी जावेदला कार्यक्रमात येण्यास केली मनाई, टीका करत अभिनेत्रीने सांगितला घटनाक्रम…

उर्फी जावेदला काल एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं होतं. परंतु तिला ऐन वेळी कार्यक्रमास न येण्याचं सांगण्यात आलं.

Tim-cook-vada-pav-madhuri-dixit
Apple चे सीईओ टीम कुक यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह खास डेट; मुंबईच्या वडापावचा घेतला आस्वाद

टीम कुक यांनी हा फोटो शेअर करत ट्विटरवरुन माधुरीचे आभार मानले आहेत

संबंधित बातम्या