मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्रप्रकल्पात ऐन दिवाळीच्या दिवसात दहा हत्तींचा झालेला मृत्यू केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.
Madhya Pradesh Gangraped News: नवदाम्पत्य सहलीसाठी गेले असताना तिथे पाच जणांच्या टोळक्याने नवऱ्याला मारहाण करून त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.