Page 9 of मध्य प्रदेश निवडणूक २०२३ News
सागर मतदारसंघात काँग्रेसच्या निधी सुनील जैन यांचा सामना भाजपच्या शैलेंद्र जैन यांच्याशी आहे. हे दोघेही नातेवाईक आहेत.
भाजपाविरोधात २२ मतदारसंघांत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, सहा मतदारसंघांतील इच्छुकांनी राजीनामे दिले आहेत. काँग्रेससमोर ४० मतदारसंघांतील कार्यकर्ते उभे ठाकले…
तिकीट देण्यात आलेल्या उमेदवाराला विरोध करण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे
काँग्रेसने मध्य प्रदेशच्या बाबतीत त्यांचे धोरण काय आहे, याबाबत आधीच स्पष्टीकरण द्यायला हवे होते, असेही यादव म्हणाले.
ज्योतिरादित्य सिंदिया हे ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. ते याआधी काँग्रेस पक्षात होते. मात्र, त्यांनी अनेक आमदारांना सोबत घेत भाजपात पक्षांतर…
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने या प्रकरणात हस्तक्षेप करत योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आघाडीतील घटकपक्षांकडून केली जात आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा आता निष्फळ ठरली आहे.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेच्या दृष्टीने पाहिले जात आहे. नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगड तसेच मिझोरम निवडणूक होतेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. या पत्राला भाजपाने ‘मोदीजी की चिठ्ठी’ असे म्हटले आहे.