AKHILESH_YADAV
समाजवादी पार्टी-काँग्रेस यांच्यातील वाद चिघळला; ‘उत्तर प्रदेशमध्येही हेच सूत्र राबवणार’ म्हणत अखिलेश यादव यांचा इशारा!

काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा आता निष्फळ ठरली आहे.

five states election
विश्लेषण : पाच राज्यांत सध्या काय घडतेय? निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय चित्र काय?

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेच्या दृष्टीने पाहिले जात आहे. नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगड तसेच मिझोरम निवडणूक होतेय.

shivraj singh chauhan modi
मध्य प्रदेशमध्ये भाजपाचा मोदींच्या नावानेच प्रचार; काँग्रेसचे लक्ष्य मात्र शिवराजसिंह चौहान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. या पत्राला भाजपाने ‘मोदीजी की चिठ्ठी’ असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या