संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती इथल्या विहिरीमध्ये पडल्याची माहिती समोर आली. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठीचे बचावकार्य बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं गर्दी झाली
जिल्ह्याचे पालक मंत्री विश्वास सारंग हे रात्रीपासून घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्यावर लक्ष ठेऊन आहेत, त्यांनीच या मदतकार्यासंदर्भातील सविस्तर माहिती दिलीय