शेतात काम करणाऱ्या युवकावर गोळी कुणी झाडली ? पोलिसांकडून तपास सुरू गौरव कबीर हा गेल्या १६ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता शेतात गेला होता. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 09:40 IST
७० खून आणि २५० दरोडे; एकेकाळचे कुख्यात डाकू रमेश सिंग सिकरवार बनले ‘चित्ता मित्र’, आफ्रिकेतून आणलेल्या चित्यांचं करणार रक्षण मध्य प्रदेशातील चंबळ खोऱ्यात एकेकाळी भीती आणि दहशत पसरवणारे कुख्यात दरोडेखोर रमेश सिंग सिकरवार आता ‘चित्ता मित्र’ बनले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2022 15:08 IST
Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्यांना सोडले; त्यानंतर केली फोटोग्राफी, पाहा व्हिडीओ १९५२ मध्ये भारतातून नामशेष झालेले चित्ता भारताच्या भूमीत पुन्हा परतले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2022 13:40 IST
“…तरच मुस्लिमांनी गरबा कार्यक्रमाला यावं” लव्ह जिहादचा उल्लेख करत भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा खासदार उषा ठाकूर यांनी गरबा कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देण्याबाबत मोठं विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2022 22:54 IST
मध्यप्रदेशातील पाच बालमजुरांची बुलढाण्यात सुटका यावेळी ५ ते ६ वर्षाची मुले ठेकेदाराकडून मेंढी चराईसाठी बालमजूर म्हणून राबविण्यात येत असल्याचे आढळून आले. By लोकसत्ता टीमUpdated: September 11, 2022 15:27 IST
MP News: १५ महिन्यांच्या चिमुकल्यासाठी जखमी आईची वाघाशी झुंज! थेट त्याच्या जबड्यातून केली मुलाची सुटका उमरिया जिल्ह्यातील एका आईच्या जिद्दीची गोष्ट समोर आली आहे, जिने आपल्या १५ महिन्यांच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी भयानक वाघाशी सामना केला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 21:02 IST
धक्कादायक! फेमस होण्यासाठी १९ वर्षीय तरुण झाला सीरियल किलर, पुण्यातही केलाय खून; हत्येनंतर मृतदेहाजवळ सोडायचा मोबाईल मोबाईल ट्रॅकिंगच्या मदतीने या आरोपीला पकडण्यात आलं असून पोलीस महासंचालक सुधीर सक्सेना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2022 12:22 IST
…अन् पाच वर्षीय चिमुकल्याने डॉक्टरांची वाट पाहत आईच्या हातावरच जीव सोडला आरोग्य केंद्रात उशीरा पोहचण्याचे संबंधीत डॉक्टरने सांगितले भलतेच कारण ; मध्य प्रदेशमधील शासकीय आरोग्य केंद्रातील संतापजनक घटना By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 1, 2022 14:31 IST
अनुराधा पौडवालांचं अपघात झालेल्या हेलीकॉप्टरची लिलावात २.५७ कोटींना विक्री गायिका अनुराधा पौडवाल यांचा २००३ साली हेलिकॉप्टर अपघात झाला होता. ते हेलिकॉप्टर आता मध्यप्रदेश सरकारने विक्रीस काढलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2022 20:19 IST
मध्यप्रदेशच्या मदतीसाठी नागपुरातील वायुदलाचे दोन हेलिकॉप्टर मध्यप्रदेशात पूरपरिस्थितीने भयंकर रूप घेतले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 23, 2022 12:15 IST
टोल देण्यास नकार देत तरुणाची टोल कर्मचारी महिलेस मारहाण, घटनेचा CCTV VIDEO एका तरुणानं टोल प्लाझावर काम करणाऱ्या महिलेस मारहाण केली आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 22, 2022 10:51 IST
11 Photos Photos: चर्चेतला वाघ – मॉडेलसारखे वेगवेगळे हावभाव देणारी ‘अभिव्यक्ती’ वाघीण कधी चालताना, कधी वेगवेगळी झाडांवर खुणा करताना आणि कधी सुगंधाची खूण करताना ती अगदी मॉडेल सारखे वेगवेगळे हावभाव पर्यटकांना देते. By शृंखला नाईकAugust 16, 2022 14:50 IST
एक नंबर, तुझी कंबर…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! दोघांच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
China-Pakistan: भारताला पाठिंबा दर्शवणाऱ्या तालिबानने भूमिका बदलली; चीनमध्ये पाकिस्तानशी चर्चा, बीजिंगमधील बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय
“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…