मध्यप्रदेश Photos

मध्य प्रदेशातील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.

निकालाचा कल पाहता, पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील जनतेवर शिवराजसिंह यांची जादू चालल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे.

उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉर लोकापर्णाच्या पार्श्वभूमीर आज राज्यातील भाजपा नेत्यांनी शिवमंदिरात जाऊन आराधना केली.

कधी चालताना, कधी वेगवेगळी झाडांवर खुणा करताना आणि कधी सुगंधाची खूण करताना ती अगदी मॉडेल सारखे वेगवेगळे हावभाव पर्यटकांना देते.

पूराचे पाणी वाढल्याने ते पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यातील एका गावामध्ये घराच्या गच्चीवर अडकून पडले

संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती इथल्या विहिरीमध्ये पडल्याची माहिती समोर आली. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठीचे बचावकार्य बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं गर्दी झाली


कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.