Page 2 of मद्रास उच्च न्यायालय News

द्रमुक पक्षाचे नेते आणि तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात टिप्पणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला गेला होता.

बिगरहिंदूंना ‘कोडीमाराम’ (ध्वजस्तंभ) क्षेत्राच्या पलीकडे प्रवेश करण्यास प्रतिबंधित आहे, असे देवस्थानातील क्षेत्रात फलक लावण्याचे निर्देश या विभागाला देण्यात आले.

घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला मिळणारा खर्च अंतिमत: पतीच्या पगारावर अवलंबून असल्याने, पत्नीला त्याच मिळकतीबबातची माहिती मिळणे गरजेचे आहे. पत्नीला पतीच्या पगाराची…

आयपीएल फिक्सिंग प्रकरणी सदर आयपीएस अधिकाऱ्याने धोनी आणि न्यायालयाच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याविरोधात धोनीने याचिका दाखल केली होती.…

बलात्कार पीडितेची ‘टू फिंगर टेस्ट’ करणे ही एक रानटी पद्धत असून त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही देशात काही ठिकाणी ती…

मद्रास उच्च न्यायालयाच्या या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निकालामुळे राज्यातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सेलिब्रिटींचे व्यक्तिमत्व झळकेल असे कोणतेही वैशिष्ट हे त्या सेलिब्रिटीचे व्यक्तिमत्व हक्क किंवा व्यक्तिमत्व अधिकार मानले जातात. त्या वैशिष्ट्यांचा वापर इतर…

एका याचिकेवर निर्णय देत असताना हे परखड मत मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने मंदिरांच्या उत्सावांचा उपयोग शक्तीप्रदर्शनासाठी करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं. तसेच अशा उत्सवांच्या आयोजनांमध्ये कोठेही भक्ती दिसत नाही, असंही नमूद…

चेन्नई :पतीने विकत घेतलेल्या मालमत्तेवर पत्नीचा समान अधिकार असतो असा महत्त्वाचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. पत्नी घरामध्ये अनेक…

भारताचा माजी कर्णधार असलेल्या धोनीने यासंदर्भात न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करत नव्याने आक्षेप नोंदवला

मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी (१५ सप्टेंबर) सामाजिक कार्यकर्ता आणि प्रसिद्ध यूट्यूबर ए शंकर यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.