३१ वर्षांचा तुरुंगवास आणि सुटकेसाठी ७ वर्षांची प्रतीक्षा, राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी पेरारिवलनच्या खटल्यातील महत्त्वाचे टप्पे!

११ जून १९९१ मध्ये पेरारिवलन याला राजीव गांधी यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक झाली होती.

madras high court on hijab row
“महत्त्वाचं काय आहे? देश की धर्म?” हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल!

मद्रास उच्च न्यायालयाने हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांबाबतच्या याचिकेवर संताप व्यक्त केला आहे.

Madras-HC-2
“तामिळ ही देवाची भाषा आहे; कारण…”; मद्रास उच्च न्यायालयाने नोंदवलं मत

तामिळ ही देवाची भाषा असल्याचं सांगत देशभरातील मंदिरात देवपूजा संतांनी रचलेल्या तामिळ भजनांद्वारे करण्यास हरकत नसल्याचं मत मद्रास हायकोर्टाने नोंदवलं…

Temple lands shall always remain with temples public purpose theory shall not be invoked over temple lands madras high court
मंदिरांच्या जागा मंदिराकडेच! व्यापक जनहिताचा मुद्दा गैरलागू; मद्रास हाय कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

मौल्यवान वारशाच्या नूतनीकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची हायकोर्टाची टीका

संबंधित बातम्या