Page 4 of मॅगी News
नेसले इंडिया कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात बंदी असलेल्या मॅगीच्या निर्यातीला मात्र मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे
मॅगीवर घालण्यात आलेल्या बंदीचा निर्णय योग्य असल्याची भूमिका अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात स्पष्ट केली आहे.
मॅगी प्रकरणानंतर तिची जागा इतर ब्रँडच्या नूडल्सनी घेतली खरी, पण त्याचबरोबर दुसरीकडे मधल्या वेळच्या खाण्याची चिंता मात्र वाढली.
मोनोसोडियम ग्लुटामेट व शिसाचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे भारतात बहुतांश राज्यांत बंदी घालण्यात आलेल्या नेस्ले कंपनीच्या ‘मॅगी’च्या मागचे शुक्लकाष्ठ लांबत चालले…
ही गोष्ट तशी आताचीच म्हणजे २००३ सालातील. मुंबई शेअर बाजाराचा एकशेचाळीस वर्षांचा कालखंड पाहता बारा वष्रे म्हणजे जास्त दूर नाहीत.
मॅगी नूडल्सवर सरकारने घातलेल्या बंदीविरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या नेसले कंपनीला शुक्रवारी कोणताही दिलासा मिळाला नाही.
मॅगी नूडल्सवर बंदी घालण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयाविरोधात नेसले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अन्नपदार्थाच्या विश्लेषणासाठी सरकारने ‘अन्न सुरक्षा व मानदे’ तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ या यंत्रणांना प्रयोगशाळांच्या अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून…
दिवस नेहमीचा. सक्काळ सक्काळी उठलो तर वाटले, दुपारचाच प्रहर आहे. का, की आमच्या खोलीवर एरवीही ग्लोबल वॉìमग, अल् निनो आणि…
नेस्ले इंडियाच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातल्यानंतर आता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सर्व कंपन्यांच्या इन्स्टंट नूडल्सची तपासणी करण्याचे ठरवले…
भारतानंतर आता मॅगी नूडल्सच्या नमुन्यांची तपासणी ब्रिटनमध्येही सुरू करण्यात आली आहे.
मॅगीला बाजारपेठेतून कुणी हुसकावले याचे श्रेय घेण्यावरून आता वादविवाद रंगले असून आपणच मॅगी विरोधात प्रथम तक्रार केली, असे १९९८ च्या…