Page 6 of मॅगी News

केरळमध्ये ‘मॅगी’च्या विक्रीवर बंदी

राज्यातील सरकारी दुकानांमध्ये मॅगीच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय केरळ राज्य शासन आणि नागरी अन्न पुरवठा महामंडळाने मंगळवारी घेतला.

‘मॅगी’प्रकरणी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुझफ्फरपूरमधील न्यायालयाने नेसले कंपनीचे अधिकारी आणि उत्पादनाची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्यावर गुन्हे…

मॅगीच्या जाहिरातीतील दाव्यांवरून अभिनेत्री माधुरी दीक्षितला नोटीस

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने मॅगीची जाहिरात केली असून त्यात हानिकारक रसायने सापडल्याने तिला नोटीस देण्यात आली आहे.

‘मॅगी’विरुद्धच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल

नेस्ले कंपनीच्या लोकप्रिय नूडल ब्रॅण्डच्या दर्जाबाबत आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली असून भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला याबाबत…

‘मॅगी’ अहवालाच्या प्रतीक्षेत

उत्तर प्रदेशमध्ये मॅगी नूडल्समध्ये अजिनोमोटो व शिशाचे प्रमाण अधिक आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे मॅगीची पाकिटे तपासणीसाठी…

‘मॅगी’ची आणखी कठोर तपासणी

‘फक्त दोन मिनिटांत’ तयार होणाऱ्या मॅगीची चव जिभेवर अधिक काळ रेंगाळत राहावी यासाठी त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे…

‘मॅगी’मध्ये मात्रेपेक्षा अधिक एमएसजी व शिसे

दोन मिनिटांत तयार होणाऱ्या आणि झटपट भूक भागवणाऱ्या म्हणून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या मॅगी नूडल्स आरोग्यास अपायकारक असल्याचे दिसून आले आहे.