शिसे आणि अजिनोमोटो यांच्या अतिप्रमाणामुळे भारतात बंदी घालण्यात आलेल्या मॅगीला ब्रिटनच्या अन्न दर्जा सुरक्षा प्राधिकरणाने (एफएसए) मात्र निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले…
मॅगीवर घालण्यात आलेल्या बंदीचा निर्णय योग्य असल्याची भूमिका अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात स्पष्ट केली आहे.
मोनोसोडियम ग्लुटामेट व शिसाचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे भारतात बहुतांश राज्यांत बंदी घालण्यात आलेल्या नेस्ले कंपनीच्या ‘मॅगी’च्या मागचे शुक्लकाष्ठ लांबत चालले…
नेस्ले इंडियाच्या मॅगी नूडल्सवर बंदी घातल्यानंतर आता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) सर्व कंपन्यांच्या इन्स्टंट नूडल्सची तपासणी करण्याचे ठरवले…