महाकबड्डी लीग News
महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी निश्चित करण्यात आलेला १२ जानेवारीचा मुहूर्त चुकण्याची शक्यता आहे.
राज्य कबड्डी असोसिएशनने आपल्या स्पध्रेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे.
क्षणाक्षणाला रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात ठाणे टायगर्स संघाने पहिल्या महाकबड्डी लीगमधील विजेतेपदाला गवसणी घातली. त्यांनी बारामती हरिकेन्स संघावर ३४-३२ अशी केवळ…
स्नेहल शिंदेच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर ठाणे टायगर्स संघाने महाकबड्डी लीगमधील महिलांच्या गटात अंतिम फेरी गाठली.
महाकबड्डी लीगमधील बाद फेरीचे सामने पुण्यातच होणार असून, एकदोन दिवसांत त्याची अंतिम कार्यक्रमपत्रिका निश्चित केली जाईल, असे या लीगचे मुख्य…
महाक बड्डी लीग स्पर्धेत ठाणे संघाने पुरुष तसेच महिला गटात उपांत्य फेरीत आगेकूच केली. महिलांमध्ये ठाण्यासमोर रत्नागिरीचे आव्हान असणार आहे…
अलिबाग येथील आरसीएफ क्रीडा संकुलमध्ये महा कबड्डी लीग तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी महिलांच्या अ गटात मुंबई डेव्हिल्स संघाने रायगड डायनामोज…
आरसीएफ क्रीडा संकुल येथे चालू असलेल्या महाकबड्डी लीग स्पध्रेच्या तिसऱ्या टप्प्याला गुरुवारी झोकात सुरुवात झाली.
महाकबड्डी लीगच्या तिसऱ्या टप्प्यातील सामन्यांना गुरुवारपासून अलिबाग येथे सुरुवात होणार आहे. साखळी सामन्यांसाठी येथील आरसीएफ क्रीडा संकुल सज्ज झाले आहे.
रत्नागिरी रायडर्स संघाने रविवारी महाकबड्डी लीगच्या महिला गटामध्ये पुणे पँथर्स संघावर ३२-२९ असा निसटता विजय मिळवत ‘ब’ गटात अव्वल स्थान…
कर्णधार स्नेहल शिंदेच्या आक्रमक खेळाच्या बळावर ठाणे टायगर्स संघाने महाकबड्डी लीग स्पध्रेच्या दुसऱ्या टप्प्यात अटीतटीच्या सामन्यात रायगड डायनामोज संघाचा ३९-३३…