महाशिवरात्री २०२४ News

शिवशंकराच्या भक्तासाठी, शैव परंपरेतील अनुयायांसाठी महाशिवरात्र (Maha Shivratri) हा सण खूप महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. पण माघ महिन्यातील महाशिवरात्रीची माघ कृष्ण चतुर्दशी तिथी खास असते, या तिथीला महादेवांनी तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका आहे. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शंकराची आराधना करतात. पुढे दुसऱ्या दिवशी पूजा करुन मग उपवास सोडतात.

या तिथीला पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताचा लेप शिवलिंगावर लावतात. त्यासह धोत्रा, बेलाची पानेही वाहिली जातात. काही ठिकाणी प्रसाद म्हणून भांगचे सेवन केले जाते. २०२३ मध्ये हा सण १८ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.
Read More
Nagpur District, 125 Poisoned, Bhagar, shingada flour, fasting, Mahashivratri, Food And Drug Administration,
नागपुरात भगर, शिंगाडा पिठाचे पदार्थ खाताच सव्वाशे नागरिकांना विषबाधा

विषबाधा झालेल्या नागरिकांवर नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह इतरही शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात…

Akshay kumar mahashivratri relation god shiva mahakal mothers death omg 2
“जेव्हा मी माझ्या आईला गमावलं…”, अक्षय कुमारने सांगितले त्याचे भगवान शिवाशी असलेले खास नाते; म्हणाला…

महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्याच्या आणि भगवान शिव यांच्याबद्दल सांगताना अक्षय कुमार भावूक झाला होता.

mahashivratri 2024
घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक, शिवलेणी आणि त्रिमूर्तीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

शेकडो वर्षांपासून जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्त बम…बम… भोलेच्या जोरदार घोषणा देत येतात. बेटावर येणाऱ्या हजारो भाविकांनी…

kota children electric burns
महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना; राजस्थानमध्ये विजेचा धक्का लागून १७ मुले गंभीर जखमी

राजस्थानच्या कोटा शहरात महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून १७ मुलं गंभीररित्या भाजली गेली.

PM narendra modi at national creators award bharat mandpam maithili thakur, jaya kishori, naman deshmukh, nischay, ankit baiyanpuria, drew hicks
मोदींनी प्रदान केले ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’; मैथिली ठाकूरसह ‘या’ मराठमोळ्या लेखकाला मिळाला पुरस्कार

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारत मंडपम इथ पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ सोहळ्याला हजेरी लावली.

mumbai railway marathi news, mumbai konkan marathi news
रेल्वे प्रशासनामुळे देवदर्शन अवघड, महाशिवरात्रीनिमित्त आदल्या दिवशी विशेष रेल्वेगाडीची घोषणा; कोकणातील प्राचीन शिवमंदिरात जाण्यास अडचण

मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने महाशिवरात्रीनिमित्त एक दिवस आधी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची घोषणा केली असून नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षायादी ३००-४००पर्यंत पोहचली…

Dhaga, wardha, lepers, Crowds, Vidarbha, Mahashivratri,
Mahashivratri 2024 वर्धा : कुष्ठरुग्णांसाठी लाभदायी म्हटल्या जाणाऱ्या ढगा येथे महाशिवरात्रीस का उसळते गर्दी, वाचा सविस्तर…

Mahashivratri 2024 History Significance लहान महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढगा या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीस भरणाऱ्या यात्रेत विदर्भभरातून गर्दी उसळते.

Spicy Ratalyache kaap
उपवासाला बनवा रताळ्याचे तिखट काप, जाणून घ्या ही खास सोपी रेसिपी

लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना हा खास पदार्थ आवडेल. तुम्ही सुद्धा उपवासाला रताळ्याचे तिखट काप हा पदार्थ बनवू शकता. चला…

Baby names on lord shiva
जर तुमच्या बाळाचा जन्म महाशिवरात्रीला झाला असेल तर महादेवाच्या नावावरून ठेवा त्याचे नाव…

Hindu Baby name for boy : तुमच्या घरात नव्या पाहुण्यांच्या आगमन होणार असेल तर बाळाचे नाव जर शंकराच्या नावावरून ठेवायचे…

sago fries
महाशिवरात्रीचा उपवास करत आहात? साबुदाना वड्यापेक्षा कुरकुरीत साबुदाणा फ्राईज नक्की खाऊन पाहा…ही घ्या रेसिपी

लहान मुलांना नक्कीच साबुदाणा फ्राईज खायला मज्जा येईल. यंदाच्या उपवासाला हा पदार्थ नक्की ट्राय करून पाहा.

Mahashivratri 2024 : story behind the marriage of Shiva and Parvati
कल्याणसुंदर: शिल्पांकनातील शिव-पार्वतीच्या विवाहाचा नेमका अन्वयार्थ काय? प्रीमियम स्टोरी

Mahashivratri 2024: योगेश्वर महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह हा अद्भुत सोहळा होता. या सोहळ्याचे प्रकट स्वरूप कलेत दर्शविण्याचा मोह…