महादेव जानकर News

महादेव जानकर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते असून ते धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ साली सातारा जिल्ह्यातील पलसावडे या गावात झाला. महादेव जानकर यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात कांशीराम यांच्या नेतृत्वातील बहूजन समाज पक्षातून केली. तसेच ते यशवंत सेना या सांस्कृतिक संघटनेचेही प्रमुख होते.


पुढे २००३ मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. २००९ मध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तसेच २०१४ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजपा-शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर पाठवले. तसेच त्यांना राज्य मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले होते. महादेव जानकर यांनी २०२४ च्या निवडणूकही लढवली होती. मात्र, या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.


Read More
Mahadev Jangar on Sharad Pawar
Mahadev Jankar: ‘तुमचा एकच आमदार भाजपानं पक्षासह पळविला तर’, महादेव जानकर म्हणाले, “मी शरद पवारांसारखं…” फ्रीमियम स्टोरी

Mahadev Jankar on Evm: महादेव जानकर यांच्या पक्षाचा एकच आमदार निवडून आला असून आमदाराने भाजपाला पाठिंबा दिला आहे. “राष्ट्रवादी, शिवसेनेप्रमाणे…

Mahadev Jankar On Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Mahadev Jankar : “मी मुख्यमंत्री कधीच होणार नाही, पण पाच मिनिटं तरी पंतप्रधान होईल”, महादेव जानकरांचा मोठा दावा

Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची भूम शहरात जाहीर सभा पार पडली.

RSP chief Mahadev Jankar slams Mahayuti and BJP
RSP chief Mahadev Jankar: पंतप्रधान मोदींनी ज्यांचा प्रचार केला, त्या महादेव जानकरांचा महायुतीवर गंभीर आरोप; म्हणाले, “वापरा अन् फेका…”

Maharashtra Assembly Elections 2024: राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली…

Mahadev Jankar left Mahayuti, Gangakhed BJP,
‘सुंठे वाचून खोकला गेला’ जानकरांच्या भूमिकेनंतर गंगाखेडमध्ये भाजपला आनंद

महायुतीतून बाहेर पडून राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी घेतल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय…

rashtriya samaj party to contest maharashtra assembly poll alone says part chief mahadev jankar
महायुतीला धक्का देत ‘एकला चलोरे’चा नारा; महादेव जानकरांची २८८ मतदारसंघात…

महादेव जानकर यांनी ‘एकला चलोरे’ची भूमिका घेतल्याने महायुतीतून आणखी एक पक्ष दुरावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Mahadev jankar marathi news
“हरलो तरी बेहत्तर, पण महायुतीला ताकद दाखवूनच देणार”, मित्रपक्षाच्याच नेत्याने ठोकला शड्डू

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या या इशाऱ्यामुळे महायुतीत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

Mahadev Jankar On Pankaja Munde
बहिणीला विधानपरिषद मिळाली, भावाला राज्यसभा मिळणार का? जानकरांचं सूचक विधान; म्हणाले, “काळजी…”

महायुतीबरोबर असलेले रासपचे नेते महादेव जानकर यांचा लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघामधून पराभव झाला.

Mahadev Jankar
महायुतीत रस्सीखेच, अजित पवार गटानंतर आता महादेव जानकरांकडून विधानसभेसाठी ‘एवढ्या’ जागांची मागणी

महायुतीमधील घटकपक्ष असेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीत त्यांना ५० जागा मिळाव्या, अशी मागणी केली आहे.

Mahadev Jankar viral video
महादेव जानकरांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट, पण त्यांच्या ‘या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही लोटपोट हसाल!

विजयी खासदारांचं अभिनंदन करण्यासाठी आणि संसदीय नेत्याची नियुक्ती करण्याकरता आज एनडीएतील घटकपक्षांची बैठक राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. ही…