महादेव जानकर Videos

महादेव जानकर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे राजकीय नेते असून ते धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ साली सातारा जिल्ह्यातील पलसावडे या गावात झाला. महादेव जानकर यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात कांशीराम यांच्या नेतृत्वातील बहूजन समाज पक्षातून केली. तसेच ते यशवंत सेना या सांस्कृतिक संघटनेचेही प्रमुख होते.


पुढे २००३ मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. २००९ मध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. तसेच २०१४ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजपा-शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर पाठवले. तसेच त्यांना राज्य मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले होते. महादेव जानकर यांनी २०२४ च्या निवडणूकही लढवली होती. मात्र, या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.


Read More
Gadkari Munde had offered BJP but Jankars disclosure
Mahadev Jankar on BJP: “त्यावेळी गडकरी-मुंडेंनी भाजपाची ऑफर दिली होती, पण…”, जानकरांचा खुलासा!

“२०१४ला बारामती शहराने माझ्यावर प्रेम केलं असतं तर, मी पवारांना हरवलं असतं. अनेक जण म्हटले होते कमळ चिन्हावर लढ पण…

Mahadev Jankars belief in the background of Baramati Lok Sabha elections
Mahadev Jankar on Sunetra Pawar: बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकरांचा विश्वास!

“बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी पैसे वाटपावरून विरोधक बिनबुडाचे आरोप करतायत, पराभव दिसत असल्याने हे आरोप होतायत, यात काही तथ्य नाही.…

Narendra Modis statement in Parbhani
PM modi in Parbhani: “माझा लहान भाऊ…”; परभणीतील मोदींचं विधान विर्चेत | Mahadev Jankar

परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितीती लावली होती. यावेळी मोदींनी महादेव जानकर माझा…

Fadnavis gave Modis message at Mahadev Jankars campaign rally
Devendra Fadnavis on Mahadev Jankar: महादेव जानकरांच्या प्रचारसभेत फडणवीसांनी सांगितला मोदींचा संदेश

२०१९ च्या निवडणुकीत ४१ खासदार निवडून आले तो रेकॉर्ड आम्ही यावेळी मोडणार आहोत. त्या खासदारांमध्ये आमच्या पंकजा मुंडे जशा असणार…

I am contesting for the development of Parbhani Jankars determination
Mahadev Jankar on Parbhani Loksabha:”परभणीच्या विकासासाठी मी निवडणूक लढवतोय”, जानकरांचा निर्धार!

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख हे महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. तीन पक्षांच्या जागावाटपाच्या तिढ्यात आपल्या पक्षाला विचारले जात नसल्याची…

Devendra Fadnavis reaction on Mahadev Jankars candidature for loksabha election seat
महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया | Devendra Fadnavis

महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया | Devendra Fadnavis

Will Mahadev Jankar leave the Grand Alliance the issue of Lok Sabha seat
Mahadev Jankar on BJP: महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडणार?, लोकसभा जागेचा मुद्दा अन् राजकारण तापलं

देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून सर्वच पक्षांच्या बैठकांचं सत्र…

"ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये", मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया!
“ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये”, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया!

“ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये”, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया!

ताज्या बातम्या