महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ News

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) केंद्रीय अर्थमंत्री सादर करत असतात. पूर्वी ही तारीख २८ फेब्रुवारी असायची, आता ती १ फेब्रुवारी करण्यात आली आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पानंतर प्रत्येक राज्यामध्येही आर्थिक नियोजन, उत्पन्न-खर्च यामधील फरक आणि राज्यामधील धोरणांचे नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या तरतुदींसह महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) विधीमंडळात सादर केला जातो. त्यासाठी विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात येतं.

यंदा लोकसभा निवडणुकांमध्ये फेब्रुवारी महिन्यात केंद्र आणि राज्याचाही अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर झाला. आता राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जून ते शुक्रवार १२ जुलै या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात येईल. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
economic survey report says need reforms in agricultural sector
कृषीक्षेत्रात तातडीने सुधारणा करा! संरचनात्मक समस्यांमुळे आर्थिक विकासात अडथळ्याचा इशारा

इतर आशियाई अर्थव्यवस्था आणि पाश्चात्त्य विकसित राष्ट्रांच्या तुलनेत देशाने आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी कृषी क्षेत्रातील क्षमतेचा अद्याप आपण पूर्णपणे…

Interesting Facts About the History of Union Budget in Marathi
Union Budget History Facts : सर्वाधिक लांबलचक भाषण ते ८०० शब्दांचा मसुदा; भारतीय अर्थसंकल्पातील ‘या’ दहा रंजक गोष्टी माहिती आहेत का? प्रीमियम स्टोरी

Interesting Facts About the History of Union Budget : केंद्रीय अर्थसंकल्प हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, कारण त्यात सरकारची आर्थिक…

Eknath Shinde
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांबरोबर तलाठ्यांकडून अरेरावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला इशारा; म्हणाले…

आज विधानभवन परिसरात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

eknath shinde on ladki bahin yojana
“लाडकी बहीण योजना म्हणजे माहेरचा आहेर”; विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “या योजनेचा लाभ…”

अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार राज्यातील महिलांना प्रतिमहा १५००…

bachhu kadu latest news,
“एसटी चालकाला १२ हजार रुपये पगार देता, लाज वाटत नाही का?” बच्चू कडूंचा सरकारला सवाल; दादा भुसेंनीही दिले प्रत्युत्तर, म्हणाले.. प्रीमियम स्टोरी

बच्चू कडू्ंच्या या टीकेला मंत्री दादा भुसे यांनीही प्रत्युत्तर दिलं. यावेळी बच्चू कडू आणि दादा भूसे यांच्या चांगलीच खडाजंगी बघायला…

loksatta editorial review maharashtra budget 2024 25
अग्रलेख : शोधीत विठ्ठला जाऊ आता!

…गरिबांस संपत्तीनिर्मितीत सहभागी करून घेण्याऐवजी तथाकथित ‘जनकल्याण योजना’ राबवल्याने मते मिळतातच असे नाही, हा लोकसभा निवडणुकीतील धडा अलीकडचाच…

maharastra government to take more loan
निवडणूक वर्षात योजनांप्रमाणे कर्जातही वाढ; १ लाख ३० हजार कोटींचे कर्ज घेण्याचे प्रस्तावित‘विकासकामांसाठी यंदा अधिकचे कर्ज’

चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यासाठी सरकारी खर्चात वाढ संभाव्य असल्याची कबुलीच सरकारने दिली आहे

Bacchu Kadu
“काँग्रेसला जमत नाही, म्हणूनच भाजपा-शिंदे गट…”; अर्थसंकल्पावरील टीकेवरून बच्चू कडूंचा टोला!

बच्चू कडू यांनी अर्थसंकल्पात शेकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांवरही प्रतिक्रिया दिली.

sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!

शरद पवारांनी अजित पवारांच्या अर्थसंकल्पावर उपस्थित केले तीन प्रश्न; म्हणाले, “पहिला मुद्दा म्हणजे…”

ताज्या बातम्या