Page 14 of महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ News


कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारा आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पाचा नक्की अन्वयार्थ काय? याविषयी गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली टीका, जाणून घ्या आणखी काय म्हणाले…

अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासन पुर्तीचा कोणताही कार्यक्रम नसल्याचंही म्हणाले आहेत.

अर्थसंकल्पाबद्दल माध्यमांना प्रतिक्रिया देताना महाविकासआघाडी सरकारवर केली जोरदार टीका

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुर्नस्थापना व सुधारणा प्रकल्प सुरू

अद्यापपर्यंत कृषीपंप व वीज जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषीपंप जोडणी धोरण राबवविण्याचा निर्णय

महाराष्ट्राचा २०१६-१७ वर्षांचा अर्थसंकल्प १८ मार्च २०१६ रोजी विधानसभेत सादर करण्यात आला.
राज्यातील पन्नासहून अधिक सामाजिक संघटनांचे विश्लेषण

जलयुक्त अभियानाच्या यशस्वितेसाठी पाणलोट क्षेत्रात ‘माथा ते पायथा’ पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त केली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला.