Page 2 of महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ News

बच्चू कडू यांनी अर्थसंकल्पात शेकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांवरही प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांनी अजित पवारांच्या अर्थसंकल्पावर उपस्थित केले तीन प्रश्न; म्हणाले, “पहिला मुद्दा म्हणजे…”

ठाण्यात बाळकुम ते गायमुख असा १३.४५ किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग बांधण्यात येणार आहे.

राज्याच्या वार्षिक योजना कार्यक्रमासाठी १ लाख ९२ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केला आहे.

शिवकालीन १२ किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त होण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

शासकीय वैद्याकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे,

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपयश आल्यावर आता विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

अजित पवार यांनी आज विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अजित पवारांनी त्यांच्या संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये दोन शेर सभागृहात ऐकवले. त्यातून त्यांचा रोख नेमका कुणावर होता? यावर चर्चा सुरू झाली…

अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिला आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.