Page 3 of महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ News

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पात अजित पवारांनी यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे.

पुढील आर्थिक वर्षासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सहा लाख कोटींचा आकारमान असेलला अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Mumbai News Updates :

निवडणुकीच्या तोंडावर मतांचे गणित जुळविण्याकरिता कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी तिजोरी रिती केली जाते.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचे चार महिन्यांच्या खर्चाचे लेखानुदान मंगळवारी विधानसभेत सादर केले.

सरकारची वित्तीय बाजू भक्कम असल्याचा दावा राज्यकर्त्यांकडून केला जात असला तरी आर्थिक आघाडीवरील चिंताजनक असल्याचेच आकडेवारी दर्शविते.

सरकारी कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या आंदोलनामुळे नव्या व जुन्या निवृत्तिवेतन योजनेचा अभ्यास करण्यासाठी तीन माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली होती.

एम्सची उभारणी झाल्यास पुणे शहर आणि जिल्ह्यांतील आरोग्य सुविधांमध्ये वाढ होणार आहे.

महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

फडणवीस म्हणाले, “अशाप्रकारे कुणी कुणीची आई-बहीण काढणार असेल, तर या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे की त्यांनी…!”

मुख्यमंत्री म्हणाले, “उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. देवेंद्र फडणवीसांबाबत त्यांना आरोप करण्यासाठी कुणी सांगितलंय का?”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे पत्र आमच्यासाठी लिहिलंय की रोज सकाळी ९ वाजता जे पत्रकार परिषद घेतात, त्यांच्यासाठी लिहिलंय? हा माझा…