Page 4 of महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ News

गेल्या वर्षी आरोग्य विभागाने ६,०२३ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला अर्थसंकल्पात ३,५०१…

संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यानंतर राऊतांविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला.

अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आज विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत चांगलंच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.

एकीकडे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तर दुसरीकडे राज्यातील आमदार खासदारांना मिळत असलेल्या…

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो असं म्हणत टोला लगावला. ते बुधवारी (१५ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत…

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची लक्षवेधी असताना शिंदे-फडणवीसचे मंत्री गैरहजर असल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले.

Old Pension Scheme : शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

यावेळी आमदार मंगल प्रभात लोढा आणि एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली.

अजित पवारांनी मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांवर…

भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर भाजपाचे नेते संदीप जाधव यांनी आक्षेप घेतला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.