girish kuber analysis of maharashtra bydget 2021
ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प फायद्याचा की तोट्याचा?; अर्थसंकल्पाचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या नजरेतून!

राज्याच्या अर्थसंकल्पाचा नक्की अन्वयार्थ काय? याविषयी गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

Maharashtra Budget 2021 : हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची किमान समान फसवणूक कार्यक्रम – शेलार

अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासन पुर्तीचा कोणताही कार्यक्रम नसल्याचंही म्हणाले आहेत.

Petrol Rate Hike : केंद्राला बोलण्याचा ठाकरे सरकारला अधिकारच राहिला नाही – फडणवीस

अर्थसंकल्पाबद्दल माध्यमांना प्रतिक्रिया देताना महाविकासआघाडी सरकारवर केली जोरदार टीका

ajit pawar
Maharashtra Budget 2021 : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद; डिसेंबर २०२३ अखेर होणार पूर्ण

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुर्नस्थापना व सुधारणा प्रकल्प सुरू

Maharashtra Budget 2021 : थकीत वीज बिलात शेतकऱ्यांना ३३ टक्के सूट – अजित पवार

अद्यापपर्यंत कृषीपंप व वीज जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषीपंप जोडणी धोरण राबवविण्याचा निर्णय

संबंधित बातम्या