अर्थसंकल्पात अकोला जिल्ह्याला ‘भोपळा’; शिवणी विमानतळाच्या विकासाची मोघम घोषणा, भूसंपादनासाठी निधीची तरतूद नाहीच राज्याच्या अर्थसंकल्पात अकोला जिल्ह्याला ठोस असे काहीच मिळाले नाही. शिवणी विमानतळाच्या विकासाची केवळ मोघम घोषणा करण्यात आली. By लोकसत्ता टीमMarch 9, 2023 18:33 IST
Maharashtra Budget 2023 : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ, राज्य सरकारची घोषणा राज्य सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 9, 2023 18:32 IST
‘फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला’; ‘त्या’ सवालावरून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. By अक्षय चोरगेUpdated: March 9, 2023 18:43 IST
Maharashtra Budget : राज्य सरकारचे बजेट म्हणजे चाट मसाला – राजू शेट्टी आमचे अर्थमंत्री आम्हांला केवळ ६ हजार रूपये देतात म्हणजे अजून १० हजार रूपये शेतकरी तोट्या मध्ये गेलेला आहे. By दयानंद लिपारेUpdated: March 9, 2023 19:00 IST
“आम्ही किमान गाजर हलवा तरी देतोय…” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अर्थसंकल्पावरील टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. By अक्षय चोरगेUpdated: March 9, 2023 17:55 IST
Maharashtra Budget 2023 : “शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प हा अर्थहीन अन्…”; नाना पटोलेंचा हल्लाबोल! शिंदे-फडणवीस सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यारून शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 9, 2023 17:47 IST
“राज्यातला विकासाचा मेगाब्लॉक दूर करणारा अर्थसंकल्प”; मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांची पाठराखण देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या वर्ष २०२३-२४ साठीच्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं. By अक्षय चोरगेUpdated: March 9, 2023 17:33 IST
12 Photos PHOTOS : बसच्या तिकीटात ५० टक्के सवलत ते अंगणवाडी सेविकांचं मानधन; शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय तरतुदी? वाचा… राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. By शुभम बानुबाकोडेUpdated: March 9, 2023 17:09 IST
Maharashtra Budget 2023-2024 : मुंबई महानगरसाठी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भरीव तरतूद मुंबई शहर आणि मुंबई महानगर भागाची लोकसंख्या ही दोन कोटीच्या घरात आहे, तेव्हा या भागावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2023 16:52 IST
अमरावती : रिद्धपुरात मराठी भाषा विद्यापीठ; राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा रिद्धपूरचे हे महत्व लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. By लोकसत्ता टीमMarch 9, 2023 16:35 IST
फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांचा राज्य सरकारला टोला राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By अक्षय चोरगेUpdated: March 9, 2023 16:29 IST
महिलांसाठी आनंदाची बातमी! राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात मिळणार ५० टक्के सवलत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. By शुभम बानुबाकोडेUpdated: March 9, 2023 16:14 IST
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
Sanjana Jadhav : संजना जाधव भरसभेत ढसाढसा रडल्या, “वाट्टेल ते आरोप सहन केले, माझ्या जागी हर्षवर्धन जाधवांनी दुसरी…”
दिलीप जोशी-असित मोदी यांच्या भांडणाच्या वृत्तावर ‘आत्माराम भिडे’ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आम्ही सर्वजण…”
9 माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांना पाहिलंत का? त्यांची नावं काय आहेत? पती डॉ. नेनेंनी शेअर केले Unseen फोटो
वरुण धवनची हिरोईन गोव्यात करणार लग्न, १५ वर्षांपासून दुबईच्या बिझनेसमनबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे कीर्ती
बापरे! पायऱ्यांवरून घसरत खाली आली अन्…., रेल्वे स्थानकावर महिलेला आली चक्कर, पण पुढे जे घडलं ते पाहून तुमचाही राग होईल अनावर, पाहा VIDEO
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
काय गरज होती का? मुलीला इंप्रेस करण्यासाठी स्टेजवर गेला अन् झाला मोठा पचका; VIDEO पाहून पोट धरुन हसाल