महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ Videos

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) केंद्रीय अर्थमंत्री सादर करत असतात. पूर्वी ही तारीख २८ फेब्रुवारी असायची, आता ती १ फेब्रुवारी करण्यात आली आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पानंतर प्रत्येक राज्यामध्येही आर्थिक नियोजन, उत्पन्न-खर्च यामधील फरक आणि राज्यामधील धोरणांचे नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या तरतुदींसह महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) विधीमंडळात सादर केला जातो. त्यासाठी विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्यात येतं.

यंदा लोकसभा निवडणुकांमध्ये फेब्रुवारी महिन्यात केंद्र आणि राज्याचाही अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर झाला. आता राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवार २७ जून ते शुक्रवार १२ जुलै या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात येईल. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अर्थसंकल्प सादर करणार आहेत.Read More
Aditi Tatkare gave this promise to women over ladki bahin yojana
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana: योजनेबाबत संभ्रम, आदिती तटकरेंनी महिलांना दिलं ‘हे’ आश्वासन प्रीमियम स्टोरी

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून त्याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. विरोधकांकडून वारंवार या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या…

How to apply for free three gas cylinders detail information about Mukhyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Annapurna Yojana : तीन गॅस सिलिंडर मोफत मिळण्यासाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या सर्व माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही (Mukhyamantri Annapurna…

Budget Session Of Parliament Lok Sabha Live
Budget Session Of Parliament Live: अर्थसंकल्पीय अधिवेशन, लोकसभा Live

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (२२ ऑगस्ट) सोमवारपासून सुरुवात होत असून १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन…

Maharashtra State Budget Session 2024 Live
Maharashtra Budget Session 2024 Live: अर्थसंकल्पीय अधिवेशन, विधानसभेचं कामकाज Live | दिवस दुसरा

२६ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून आज २७ फेब्रुवारीला अंतरिम…

Maharashtra State Budget Session 2024 Live
Maharashtra Budget Session 2024 Live: अर्थसंकल्पीय अधिवेशन, विधानसभेचं कामकाज Live | दिवस दुसरा

२६ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून आज २७ फेब्रुवारीला अंतरिम…

Budget 2024: अर्थसंकल्प अधिवेशन; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला अन् आवाहन | PM Modi On Budget
Budget 2024: अर्थसंकल्प अधिवेशन; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला अन् आवाहन | PM Modi On Budget

Budget 2024: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेत…

ताज्या बातम्या