Page 16 of महाराष्ट्र मंत्रिमंडळ News
निवडणुकीच्या वाऱ्यांची एक झुळूक राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीतही पोहोचल्याने, मतांच्या राजकारणाचे पडसाद बैठकीत उमटून गेले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये मंत्र्यांमधील वादावादी नवीन नाही, पण सोमवारच्या बैठकीत वर्षां गायकवाड आणि फौजिया खान या दोन महिला मंत्र्यांमध्येच जुंपली.
सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलीसाठी ‘सुकन्या योजना’ या नावाने नवीन योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.