Eknath Shinde Ministry Mantralaya
शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय, स्वातंत्र्यसैनिकांना दरमहा २० हजार रुपये निवृत्तवेतन आणि…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे १५ निर्णय घेण्यात आले आहेत.

chandrakant patil
खातेवाटप योग्य प्रकारे! ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणून राज्यातील शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची पाटील यांची योजना आहे.

sanjay rathod and abdul sattar
वेगवेगळे आरोप झालेले संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्याकडे मोठी जबाबदारी, शिंदे सरकारमध्ये मिळाली ‘ही’ महत्त्वाची खाती

मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा अललेल्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अखेर खातेवाटप झाले आहे.

Why these leaders are in controversy ? And why they are still in the cabinet?
हे नेते वादग्रस्त का आहेत? आणि तरीही ते मंत्रिमंडळात का आहेत?

समाजात वादग्रस्त प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यामागे मुख्यमंत्र्यांची अपरिहार्यता आहे का…?

maharastra cabinate expanion
प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न ; मुंबई-कोकणचा वरचष्मा

मंत्रिमंडळात सर्वच विभागांना पुरेसे प्रतिनिधत्व देण्यात आले आहे. विदर्भातून सुधीर मुनगंटीवार व संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या