मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता धूसर

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता धूसर असून महामंडळांच्या वाटपावरूनही शिवसेना-भाजप चर्चेचे गाडे अडलेलेच आहे.

एलबीटी थकबाकीसाठी अभय योजना

स्थानिक संस्था कर (एलबीटी) सुरू झाल्यापासूनच त्याच्या भवितव्याबद्दल साशंकता व्यक्त केली जात असल्याने व्यापाऱ्यांनी हा कर भरण्याचे टाळले होते.

आरक्षणाचे रक्षण

मराठा समाजासाठी राखीव ठेवलेल्या जागा न्यायालयाचा आदेश येईपर्यंत तशाच रिकाम्या ठेवण्याचे ठरवून राज्य मंत्रिमंडळाने, या जागांवर आरक्षित प्रवेशच व्हावेत असे…

मराठा आरक्षणानुसार प्रवेश कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशापूर्वी मराठा आरक्षणानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये झालेले प्रवेश आणि शासकीय-निमशासकीय सेवांमध्ये झालेल्या नियुक्त्या कायम

खडसे, तावडे, मुनगंटीवार, पंकजा मुंडे मंत्रिमंडळात; दिलीप कांबळेंचीही वर्णी

मुंबईत वानखेडे मैदानावर होणाऱया शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपचे विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नऊ आमदारांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्य मंत्रिमंडळातील पहिल्या टप्प्यात कोकणाला स्थान नाही?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणातून भाजपचा एकही आमदार निवडून आला नसल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ रचनेच्या पहिल्या टप्प्यात कोकणाला स्थान मिळण्याची शक्यता…

आधीच पितृपक्ष, त्यात आचारसंहितेचा धसका..

पितृ पंधरवडय़ाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आणि आचारसंहिता लागू होणार अशी जोरदार चर्चा कालपासूनच सुरू झाल्याने राजकीय पक्षांच्या…

सरसकट छमछम बंद

पंचतारांकित हॉटेल्समध्ये परवानगी व अन्यत्र मात्र बंदी, असा भेदभाव करता येणार नाही या मुद्दय़ावर डान्सबारवरील बंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल…

संबंधित बातम्या