महायुतीमध्ये असंतोष; मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने भुजबळ, मुनगंटीवार यांची नाराजी मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला असून मंत्रीपद न मिळालेले नेते संतप्त झाले आहेत. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार… By उमाकांत देशपांडेDecember 17, 2024 06:32 IST
अन्वयार्थ: मंत्रिमंडळाचे गणित विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. महायुतीला जवळपास तीन चतुर्थांश जागा मिळूनही मुख्यमंत्र्यांच्या निवडीपासून ते मंत्र्यांच्या शपथविधीला… By लोकसत्ता टीमDecember 17, 2024 02:15 IST
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आता अधिवेशनात सहभागी होणार की नाही? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले… Chhagan Bhujbal : आता आपण कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत त्यांतर पुढची भूमिका काय ते ठरवणार असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 16, 2024 22:58 IST
मंत्रिमंडळाचा विस्तार होताच पुण्याबाबत झाला महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. त्यानंतर लगेचच पुण्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमDecember 16, 2024 16:56 IST
“माझ्याबरोबर जे घडलंय…”, फडणवीसांच्या विश्वासू आमदाराला ‘कूटनीति’चा फटका? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “पक्षाने मला…” BJP MLA Sanjay Kute : आमदार संजय कुटे यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. By अक्षय चोरगेUpdated: December 16, 2024 16:19 IST
मंत्रिमंडळातून वगळण्यापूर्वी वरिष्ठांनी भुजबळांना दिलेली खास ऑफर; स्वतः माहिती देत म्हणाले, “मी वरिष्ठांना नकार दिला” Chhagan Bhujbal on NCP : छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. By अक्षय चोरगेDecember 16, 2024 15:29 IST
कुठल्या दालनात कोणते मंत्री बसणार? अधिवेशनापूर्वीच झालं शिक्कामोर्तब, अजित पवारांना… Maharashtra Assembly Winter Session : महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन आजपसून सुरू झालं आहे. By अक्षय चोरगेDecember 16, 2024 15:16 IST
“जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांचं सूचक वक्तव्य; तर्कवितर्कांना उधाण Chhagan Bhujbal Unhappy with NCP : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (अजित पवार) नाराज आहेत. By अक्षय चोरगेUpdated: December 16, 2024 14:56 IST
“हो, मी नाराज आहे”, मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “मला फेकल्यामुळे…” प्रीमियम स्टोरी Chhagan Bhujbal Unhappy with NCP : छगन भुजबळांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांची नाराजी जाहीर केली. By अक्षय चोरगेUpdated: December 16, 2024 15:10 IST
मंत्रिमंडळातील राखीव मंत्रिपदाबाबत अमोल मिटकरींचं सूचक विधान | Amol Mitkari मंत्रिमंडळातील राखीव मंत्रिपदाबाबत अमोल मिटकरींचं सूचक विधान | Amol Mitkari 00:46By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2024 14:03 IST
18 Photos Maharashtra Cabinet Expansion : महायुतीतील ‘या’ आमदारांच्या गळ्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित) By सुनिल लाटेUpdated: December 16, 2024 11:28 IST
सातारा-पुणे तुपाशी, तर अर्धा विदर्भ उपाशी! राज्यातील १६ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित Devendra Fadnavis Cabinet : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकट्या सातारा जिल्ह्यातील चार कॅबिनेट मंत्री आहेत. By अक्षय चोरगेUpdated: December 17, 2024 08:31 IST
HSC Result 2025 Maharashtra Board, mahresult.nic.in : बारावीचा निकाल जाहीर; गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी २० मे पर्यंत मुदत
IPL 2025 Playoffs Scenario: पंजाबच्या विजयाने ३ संघांचं प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात, मुंबई-गुजरातही टेन्शनमध्ये; वाचा काय आहे नवं समीकरण?
दीराच्या लग्नात होणाऱ्या जाऊबाईंसमोर वहिनीचा भन्नाट डान्स; पाहून पाहुणेही झाले थक्क, VIDEO तुफान व्हायरल
Pahalgam Terror Attack Live Updates: मोठी बातमी! पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन; म्हणाले, “या लढाईत…”
“भारतात रेल्वे प्रवास केल्याने फुफ्फुसांवर परिणाम झाल्याचा दावा; अमेरिकन व्लॉगर म्हणाला, ‘पुन्हा कधीच…”
“लग्नानंतर चार-पाच वर्षांनी…”, पहिल्या घटस्फोटाबद्दल स्वप्नील जोशीचं भाष्य, म्हणाला, “दु:ख झालेलं आणि…”
नांदेड भाजपाचे संघटन खा. चव्हाणांच्या नियंत्रणाखाली! ग्रामीणच्या दोन आणि महानगराध्यक्षपदासाठी समर्थकांची नावे आघाडीवर