Page 5 of महाराष्ट्र दिन २०२४ News
कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन वर्षांनुवर्षे स्थायिक झालेल्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
श्रमिक एकता महासंघाच्या वतीने कुशल कामगारांना खासदार अमर साबळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्र्यांचा जिल्हा दौरा केवळ ध्वजवंदनापुरताच ठरला.
नेहमीपेक्षा यंदाचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम वेगळा ठरला असून, त्यास दोन गोष्टी कारणीभूत आहेत.
संजय दत्तचे वडील सुनील दत्त व बहीण प्रिया दत्त हे काँग्रेसचे खासदार होते.
उच्च न्यायालयाने फटकारूनही भाजपने महाराष्ट्र दिनानिमित्त शहरभर पक्षाचे हजारो झेंडे लावले
आज, १ मे हा महाराष्ट्राचा स्थापना दिवस, हा दिवस दरवर्षी संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा केला जातो
अलिबाग येथील पीएनपी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कलाशिक्षकांनी ही कलाकृती साकारली आहे.