राज्याच्या स्थापनादिनाला वनखात्यातील अधिकाऱ्यांची पाठ

मंत्रालयात मुख्यमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्री तसेच विविध खात्याच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे.

चला शोधूया, महाराष्ट्र माझा?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून देणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आणि त्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या १०६ जणांचा आज केवळ राजकीय नेतेच नव्हे तर…

शूर-वीर, संत व विचारवंताच्या महाराष्ट्राला शुभेच्छा- नरेंद्र मोदी

महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊ केल्या आहेत.

पहिल्या हुतात्म्याच्या स्मृतींना उजाळा..

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधील पहिला हुतात्मा ठरलेल्या १६ वर्षीय सीताराम पवार या वीराच्या विस्मृतीत गेलेल्या फणसवाडीतील स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले

‘मधुर’ संगीतप्रेमी

ढोलकी, दिमडी, पखवाज, संबळ, तारपा, बासरी, घुमकं, ढोल-ताशे, घुंगरू, हलगी.. महाराष्ट्राच्या मातीतली ही वाद्यं.. इथल्या लोकसंगीतात वापरली जाणारी.

महाराष्ट्र देशा

सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेगवेगळे व्हिडीओ आपण नेहमी शेअर करत असतो. हल्ली व्हॉट्सअ‍ॅपवरदेखील असे अनेक व्हिडीओ प्रसंगानुरूप शेअर होत असतात.

शब्द-सुरांच्या मैफिलीत दिल्लीत महाराष्ट्र दिन साजरा

लोकसभा निवडणुकीमुळे तापलेले वातावरण व आठवडाभरापासून वाढलेल्या उष्म्यामुळे त्रस्त झालेल्या दिल्लीकर मराठीजनांसाठी महाराष्ट्र दिनाची संध्याकाळ शब्द-सुरांचे शीतल चांदणे घेऊन आली.

महाराष्ट्र दिन : नागपुरात फडकला ‘जय विदर्भ’चा झेंडा

व्याघ्रभूमी म्हणून वाघाचे कातडे, खनिज संपदा दर्शवणारा काळा, वन संपदेचा हिरवा, मुबलक विजेचा सिम्बॉल, विदर्भाचा नकाशा आणि जय विदर्भ ही…

महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ‘ध्वजारोहण’ करण्याची जय्यत तयारी

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत आता १ मे रोजी महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ध्वजारोहण करण्याची तयारी सुरू झाली…

मेट्रोला महाराष्ट्र दिनी सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार?

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या दिवशी, म्हणजेच १ मे रोजी मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि कामगार दिन उत्साहात

कामगारांचा गौरव, कामगार मेळावा, व्याख्यानमाला, गुणवंतांचा सत्कार, थोर दिवंगत नेत्यांचे स्मरण अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात महाराष्ट्र व कामगार…

संबंधित बातम्या