पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाने पोलीस अधिकारी व कर्मचारी सन्मानित

महाराष्ट्र दिनी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तीन अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक तसेच शहर पोलीस दलातील दोन अधिकारी व तीन…

महाराष्ट्रदिनानिमित्त गुणवंत पोलिसांचा सन्मान

महाराष्ट्रदिनानिमित्त सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस, गृहरक्षक दलाने पालकमंत्र्यांना…

रायगडात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

रायगडात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्य़ात ठिकठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांत ध्वजरोहण कार्यक्रम नाही

मंगलदेशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, असे गौरव गीत गाऊन ५३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त…

महाराष्ट्रदिनी कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

ध्वजवंदन, पोलीस अधिकारी व कामगारांचा सत्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे उद्घाटन अशा विविध उपक्रमांनी उत्तर महाराष्ट्रात बुधवारी…

सुंदर, संपन्न ‘महाराष्ट्र’..

या महाराष्ट्राने आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात असंख्य संकटे झेलली आणि परतवूनही लावली आहेत. या मातीचे तेच तर वैशिष्टय़ आहे. त्यामुळे…

विकासाचा असमतोल संपुष्टात येणार!

स्वतंत्र तेलंगणाचे आंदोलन आता निर्णायक वळणावर असताना स्वतंत्र विदर्भाचा ‘स्फुल्लिंग’ जवळजवळ विझण्याच्या मार्गावर आहे. विदर्भाचे सामथ्र्य, सौंदर्य आणि भावविश्व याकडे…

वैभवी इतिहासाकडून प्रगतीकडे

अभिजात मराठीसाठी लढा देणारे अभ्यासक म्हणतात, ‘‘मराठीचा वाडा म्हणजे मराठवाडा!’’ गाथा सप्तशतीपासून ते लिळाचरित्रातील मराठी भाषा जन्माचे दाखले असणाऱ्या या…

खालून आग..वर आग..आग बाजूंनी

मुंबई, पुणे फार तर नाशिक वा औरंगाबाद-नागपूर या शहरांचा उंबरठा ओलांडून राज्याचा विकासगाडा अन्य प्रांतात फिरकलाही नाही. त्यामुळे मुंबई आणि…

आजपासून ठाण्यात ‘शिवसृष्टी’ अवतरणार

‘अश्वेमध प्रतिष्ठान’, ‘स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती’ आणि ‘राज्याभिषेक समारोह संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून १ ते…

संबंधित बातम्या