महाराष्ट्रातील दुष्काळ News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेले आहेत. त्यांच्या गावातील व्हिडीओवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मराठवाड्यातील टंचाईचा आढावा घेणारी बैठक आयोजित केली होती. मात्र मराठवाड्यातील पालकमंत्री, कृषि मंत्रीच या बैठकीला…

Lok Sabha Election 2024 18 April 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

मार्च महिन्यापासूनच कडक उन्हाळा सुरू झाला. अद्याप पावसाळा सुरू होण्यास सुमारे दोन महिन्यांचा कालावधी आहे.

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना चारा उपलब्धता, माणसाच्या हाताला काम आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागते.

राज्यात ६२ हजार ७६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले होते. त्यातील दुष्काळी भागातील कर्जाच्या वसुलीस आता स्थगिती देण्यात…

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची पाहणी पूर्ण झाली.

उत्पादकता निम्म्याहून खाली आल्याची आकडेवारी कृषी विभागाकडून केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे.

राज्यात पावसाच्या खंडामुळे मूग, उडीद ही पिके घेताच आली नाहीत, तर कापसाची वाढ होऊ शकली नाही.

खऱ्या अर्थाने बचत करण्यासाठी पाणीवाटपाचे आणि वापराचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या यंत्रणेचे अस्तित्व ही पूर्वअट आहे

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची सर्वाधिक झळ गोशाळांना बसत असून, चारा आणि पाणीटंचाईचे नियोजन कसे करावे, या चिंतेने गोशाळा चालकांना ग्रासले आहे.