Page 3 of महाराष्ट्रातील दुष्काळ News
“कर्नाटक सरकारनं पाणी, चारा टंचाई दिसताच दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असतानाही ट्रिपल इंजिन सरकार दुष्काळ…
दुष्काळी परिस्थिती तोंडावर असल्याने ‘मनरेगा’, पाणी-नियोजन, शिधावितरण यांबरोबरच विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा वा प्रवेश परीक्षा देणारे युवक यांच्यासाठी राज्याचे मंत्रिमंडळ…
राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, “अडीच वर्षं तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता. विमा कंपन्यांवर काय कारवाई केली तुम्ही? त्यामुळे या त्यांच्या…!”
उद्धव ठाकरे म्हणतात, “हे प्रेम आहे त्यांचं. हीच आमची शिदोरी आहे. हेच आमचे आशीर्वाद आहेत. मला…!”
“मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी आतापर्यंत ७०० कोटी खर्च झाले. त्यात…!”
पाऊस पडला नाही तर खरीप हंगाम हातचा जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल आहे.
गोदावरीला तब्बल पाच महापूर आलेल्या नाशिक (Nashik) जिह्यात यंदा भयाण पाणीटंचाई अनुभवायला मिळतेय.
बीड जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या ८ आगारांमधून ५०० पेक्षा जास्त बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते.
महावितरणने दुष्काळग्रस्त ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांची आíथक लूट करण्याचा उद्योग चालवला आहे.
रेल्वे आणि टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात असल्याची माहिती सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली.