Page 5 of महाराष्ट्रातील दुष्काळ News

सरकारचा गाडा रुतलेलाच!

दुष्काळ कर लावून सरकारने आर्थिक आघाडीवर चित्र फार काही आशादायी नाही याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी सरकारची मदत कमी

दुष्काळग्रस्तांसाठी सरकारची मदत कमी पडत असल्याचे मत व्यक्त करीत प्रदर्शनातील छायाचित्रे विकून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याला मदतीचा हात देण्यासाठी…

‘दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटी द्यावेत’

केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी २ हजार कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत केली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अवहेलना!

राज्यातील अनेक तालुक्यांतील दुष्काळसदृश्य परिस्थितीने तेथील शेतकऱ्यांचे जीणे अस’ा केले असताना शासनाकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा होणे सुरूच आहे.

दुष्काळाची चैन

हवामान बदल किंवा पावसाची लहर यांचा अभ्यास करून स्थानिक पातळीवरील नियोजन, ही अद्याप दूरची गोष्ट आहे.. त्यामुळे जनतेला पेरण्या हातच्या…