Page 21 of महाराष्ट्रातील शेतकरी News

Guardian Minister Dada Bhuse should propose hospitals with two hundred beds in Panchavati and CIDCO areas
पेरणीबाबत कृषीमंत्री दादा भुसेंनी शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले “चांगला पाऊस येईपर्यंत…”

पाऊस चांगला येईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Ravikant Tupkar Swabhimani Shetkari Sanghatana
“…तर कृषीचालक व अधिकाऱ्यांचे कपडे काढून फटके देऊ”; रविकांत तुपकरांचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कृषीचालकांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Beed AIKS P Sainath Ajit Navale
“९० हजार ते १ लाख कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले”; ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा गंभीर आरोप

९० हजार ते १ लाख कोटी रुपये इतका सार्वजनिक पैसे विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप पी. साईनाथ यांनी केला आहे.

cotton farming
विश्लेषण : कापसाला उच्चांकी दर मिळूनही शेतकऱ्याला प्रत्यक्ष लाभ मिळतो का? प्रीमियम स्टोरी

कापसाच्या अर्थकारणाला बळकटी देण्याविषयी सातत्याने सरकारतर्फे दावे केले जात असले, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना केव्हा मिळेल, हा प्रश्‍न कायम…

farmers suicide in maharashtra
विश्लेषण : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र केव्हा थांबणार?

२०२० मध्ये देशात झालेल्या एकूण ५ हजार ५७९ शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक २ हजार ५६७ आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

nitin gadkari
गोंदिया जिल्ह्यातील पांगोली नदी पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करणार, केंद्रीय मंत्री गडकरी यांचं आश्वासन

गोंदिया जिल्ह्यातील मुख्य असलेली आणि नागरिकांना जिव्हाळ्याची असलेली पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनसाठी आपले मंत्रालय सदैव तत्पर असून या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण…

Ajit Nawale Farmer
“हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल, तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू”, किसान सभेचा निर्वाणीचा इशारा

सरकारने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला…

Pune Engineer Farmer Sonchafa
पुण्यात इंजिनिअर बहिण-भावाची कमाल, अर्धा एकर सोनचाफ्याच्या शेतीतून लाखोंचा नफा, काय आहे यशाचं गुपित? वाचा…

पुण्याच्या मावळमध्ये इंजिनिअर बहीण, भावाने सोनचाफ्याची शेती फुलवली आहे.

यवतमाळ : “बोंडअळीमुळे कापसाचे मोठे नुकसान, नैराश्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या”, भाजपाची उपाययोजनांची मागणी

तेलंगणा विद्यापीठाने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून, त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कार्यान्वित करावी , अशी मागणी…

अहमदनगर: पुणतांबा गावातील शेतकरी पुन्हा आक्रमक; ग्रामसभेत १६ ठराव मंजूर

२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण…