Page 22 of महाराष्ट्रातील शेतकरी News

२०२० मध्ये देशात झालेल्या एकूण ५ हजार ५७९ शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक २ हजार ५६७ आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील मुख्य असलेली आणि नागरिकांना जिव्हाळ्याची असलेली पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनसाठी आपले मंत्रालय सदैव तत्पर असून या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण…

सरकारने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला…

पुण्याच्या मावळमध्ये इंजिनिअर बहीण, भावाने सोनचाफ्याची शेती फुलवली आहे.

तेलंगणा विद्यापीठाने केलेल्या उपाय योजनांचा अभ्यास करून, त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना कार्यान्वित करावी , अशी मागणी…

जमीन मोजणी ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सुकर होणार आहे.

२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण…

भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होऊ नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी (२१ मे) एक मागणी केली.

जागतिक बाजारपेठेत भारतातील शेतीमालाला मागणी असूनही केवळ केंद्र सरकारच्या ‘धोरणलकव्या’मुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल निर्यात करता येत नाही.

– अनिकेत साठे / राहुल खळदकर भारतातल्या बहुतेक घरांत कांद्याचे अस्तित्व अनिवार्य असते. त्यामुळेच कांदा हे संवेदनशील पीक बनले आहे.…

मागील वर्षी राज्याच्या कृषी निर्यातीमध्ये १४ टक्के वाढ झाली. राज्यातील २६ उत्पादनांना भौगोलिक मानांकनही मिळाले आहे.

मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.