महाराष्ट्र सरकार News

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
sharad pawar extend support to shiv sena
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: विधानसभेतील पराभवानंतर मविआ आगामी पालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार का? शरद पवार म्हणाले…

Maharashtra Assembly Election Results 2024 Live: विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहा एका क्लिकवर… भाजपा आणि महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 Supriya Sule Bitcoin audio clip
सुप्रिया सुळे, निवडणूक अन् बिटकॉइनचा वाद? व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आवाज नेमका कोणाचा? वाचा प्रकरणाची सत्य बाजू

Supriya Sule Bitcoin Scam Audio Fact Check : सुप्रिया सुळे यांच्या नावे व्हायरल होणाऱ्या बिटकॉइन संबंधीत ऑडिओ क्लिपमागील सत्य जाणून…

Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जाहीर केलेल्या आश्वासन दशसूत्रीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला किमान दीड लाख कोटी रुपयांहून अधिक आर्थिक भार उचलावा…

Maharashtra government health department
महाराष्ट्र सरकार आरोग्य क्षेत्रात ‘अनुत्तीर्ण’, जन आरोग्य अभियानच्या सर्वेक्षणात १०० पैकी २३ गुण

राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये वारंवार औषधांचा तुटवडा जाणवत असतानाही औषध खरेदीसाठी एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान, अर्थसंकल्पाच्या फक्त सहा टक्के खर्च…

Sanjay Raut on Dawood Ibrahim fact check video
संजय राऊतांनी दिले दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन? Viral Video मुळे राजकीय वर्तुळात खळबळ; वाचा सत्य घटना

Sanjay Raut Fact Check Video : संजय राऊत यांनी दाऊद इब्राहिमबाबत खरंच असं कोणतं विधान केलं का? जाणून घेऊ सत्य

maharashtra Mahayuti Govt schemes
Financial Burden on Maharashtra: मतदारांना आकर्षित करण्यासाठी २०० घोषणा; प्रतिवर्षी १ लाख कोटींचा बोजा; निवडणुकीसाठी महायुतीकडून राज्यावर बोजा?

Financial Burden on Maharashtra: राज्याची वित्तीय तूट तीन टक्क्यांच्याही पुढे गेल्याचे वित्तीय विभागाने महायुती सरकारच्या निदर्शनास आणून दिले. तरी महायुती…

Maharashtra undeveloped districts
मावळत्या विधानसभेने विकासवंचित जिल्ह्यांच्या समस्यांची दखल घेतली का?

नेमेचि येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार मते देतात, पण आपण ज्यांच्या हातात राज्यकारभाराची जबाबदारी सोपवतो, ते काय करतात, याची माहिती किती जणांना…

Maharashtra Assembly Election 2019 Data Information facts figures
Maharashtra Election Results 2019 Analysis: २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय झाले होते?

Analysis of Maharashtra Assembly Election Results 2019: महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा बहुमतापासून बरीच दूर राहिल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र…

jitendra awhad allegation maharashtra government
“शिंदे सरकारने किक्रेटपटूंना जाहीर केलेलं बक्षीस अद्यापही दिलं नाही”; जितेंद्र आव्हाडांचा दावा!

जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी यावरून राज्य सरकारवर टीकाही केली.

Ratan Tata News
Ratan Tata : अशीही श्रद्धांजली! जो पुरस्कार प्रदान केला त्याला देण्यात आलं रतन टाटांचं नाव, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP Mla Captain Tamil Selvan
निवडणुका जवळ येताच सत्ताधारी आमदारांना भूखंड वाटपाचा सपाटा; भाजपा आमदाराच्या मागणीनंतर वीर सावरकर ट्रस्टला मिळाली जमीन

भाजपाचे आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांनी अर्ज केल्यापासून एका महिन्याच्या आतच जमिनीचे वितरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या