Shivraj Rakshe Maharashtra kesari
42 Photos
PHOTOS : ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा पटकावण्यासाठी हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत कुस्तीच्या आखाड्यात रंगला थरार!!!

प्रतिस्पर्धीला चितपट करण्यासाठी मल्लांनी लावली ताकद पणाला; पाहा एकाच क्लिकरवर स्पर्धेच्या शेवटच्या दिवासाचे खास फोटो

Devendra Fadnvis
Maharashtra Kesari 2023 : “आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो, पण…” देवेंद्र फडणवीसांचं जाहीर भाषणात विधान!

पुण्यात आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याअगोदर केलं भाषण; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Fadnvis and Kusti
महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी Good News ; राज्य सरकारने वाढवले मानधन, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा!

पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याअगोदर केले जाहीर; जाणून घ्या कुणाच्या मानधनात किती केली आहे वाढ?

Shivraj Rakshe kesari
Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी; महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

पुण्यात रंगला ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार

Maharashtra Kesari pune fights
पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’साठी सर्वांना समान संधी, बघायला मिळतील चटकदार लढती

महाराष्ट्र केसरी कुस्ती गटात अव्वल कुस्तीगिरांना समान संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वजनी गटाच्या लढती आज संध्याकाळी सुरू होतील.

Murlidhar mohol
‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला यंदा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते दिली जाणार ‘मानाची गदा’

संयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

22 Photos
PHOTOS : अंतिम क्षणापर्यंत रंगला महाराष्ट्र केसरी-२०२२ चा थरार; कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील ठरला मानकरी!

मुंबईच्या विशाल बनकरला केलं पराभूत; तब्बल २१ वर्षांनंतर कोल्हापूरला मिळाली ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा!

संबंधित बातम्या