Page 2 of महाराष्ट्र विधान परिषद News
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसैनिकांना उतरविले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसंदर्भातील अपात्रता याचिकांवरील प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
विधान परिषदेत आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हेंमध्ये शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं.
विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० तर शिंदे गटाकडे एक आमदार होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ९ आमदार होते. दरम्यान, कायंदे…
विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra Latest News Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर
विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी विधान भवनात मतदान सुरु आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.
तीन घटक पक्षांमधील एका पक्षाचा एक उमेदवार पडणार आहे. कोणाचा उमेदवार पडणार हे निकाल लागल्यावर कळेलच, असेदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
१२ सदस्यांच्या मुद्द्यावर राज्यपालांनी लगावलेल्या टोल्यावर शरद पवारांनी त्यांना प्रतिटोला लगावला आहे.
१२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने थेट केंद्र सरकारला विचारणा केली असून सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.