महाराष्ट्र पोलिस News

महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करते. राज्याच्या गृह मंत्रायलामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा समावेश होतो. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक आहे. यामध्ये एकूण १२ पोलीस आयुक्तालये आणि २३ जिल्हा पोलीस घटक आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड आणि वसई विरार या दोन आयुक्तालयांचादेखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये २ लाखांपर्यंतचे मनुष्यबळ आहे. मुंबईमध्ये या दलाचे मुख्यालय आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केली जाते. शिपाई तसेच अन्य पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया ठराविक कालावधीनंतर राबवण्यात येते. या संबंधित माहिती पोलीस दलाद्वारे प्रसिद्ध केली जाते. रजनीश सेठ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अनेक विभाग आहेत. मुंबईवर पोर्तुगीजांचे राज्य असताना पहिल्यांदा पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. पुढे या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. तेव्हा बॉम्बे प्रांतासाठी बॉम्बे पोलीस दल कार्यरत होते. पुढे १९४७ नंतर बॉम्बे प्रांताचे विभाजन होत राज्यांची निर्मिती होत गेली. तेव्हा बॉम्बे पोलीस दल महाराष्ट्र पोलीस, गुजरात पोलीस आणि म्हैसूर पोलीस (कर्नाटक पोलीस) या तीन दलांमध्ये विभागले गेले. महाराष्ट्र पोलीस खात्यामधील मुंबई पोलीस दल हे स्कॉटलंड यार्डनंतर जगातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक आहे असे मानले जाते. Read More
Pune Cops Seize Two SUVs Racing Inside Wagholi Society
पुण्यात हे काय चाललंय? भरदिवसा सोसायटीत सुसाट वेगात दोन कारची बेकायदेशीर शर्यत, Video Viral होताच पोलिसांनी दाखवला वर्दीचा खाक्या

Pune Cops Seize Two SUVs Racing Inside Wagholi Society : व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी वाघोली सोसायटीमध्ये दोन एसयूव्ही…

मृत्यूदंड सुनावलेल्या दोषींच्या दया याचिकेसाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केला कक्ष, काय आहे नेमकं कारण?

महाराष्ट्र सरकारने २००७ च्या एका प्रकरणावरील निर्णयाला आवाहन दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते. २००७ मध्ये पुण्यात विप्रो कंपनीतील…

accused arrest for duping for rs 10 lakh news in marathi
स्वस्तातील सोन्याचे अमिष दाखवून दहा लाखांचा गंडा; पोलिसांकडून दहा तासात आरोपी जेरबंद

स्वस्तातील सोन्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणुक करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी दहा तासांच्या आत ताब्यात घेतले…

shibaji maharaj
कल्याणमधील रामबाग शिवसेनेला पोलिसांची शिवजयंतीनिमित्त प्रतिबंधात्मक नोटीस

रामबाग शिवसेना शाखेने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह…

drunk driving incidents in thane on Holi festival
ठाणे पोलिसांनी उतरवली २४० मद्यपी चालकांची झिंग; दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या २६ जणांवरही कारवाई

होळी आणि धुळवंदनच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. मद्याच्या नशेत वाहने चालवितात आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता…

cyber patrolling on social media by Police akola news
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकताय, तर खबरदार! पोलिसांचे आता…

सध्याच्या डिजिटल युगात विविध समाज माध्यमांचा वापर चांगल्या व वाईट कार्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात…

important meeting in Thane Chief Minister senior police officers pune rape case law and order in maharashtra
पुणे बलात्कार प्रकरण… मुख्यमंत्र्यांची ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक!

या बैठकीस राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह मुंबई, ठाणे राज्यभरारातील अतवरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री…

Vrishita Pritam Gorde and Samiksha Maruti Wable
दोन जिवलग मैत्रिणीची झाली मुंबई पोलिस दलात निवड; शेतकऱ्यांच्या मुलींनी घेतली उत्तुंग भरारी

लहान वया पासून ते शालेय शिक्षण असो कि महाविद्यालयीन शिक्षण एकत्र वाढलेल्या दोन जिवलग मैत्रिणी कु. वृषिता प्रितम गोरडे आणि…

150 traffic police deployed on alternate roads to avoid traffic jams on Shilpata road
शिळफाटा रस्त्यावर वाहतूक पोलिसांची गस्त वाढली, जड, अवजड वाहनांना पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याच्या सूचना

शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्यावर, पर्यायी रस्ते मार्गावर १५० वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात होण्यास सुरूवात झाली आहे.