Page 10 of महाराष्ट्र पोलिस News

राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार!

राज्यातील पोलिसांची घरासाठीची वणवण लवकरच संपणार आहे पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध मार्गानी येत्या चार वर्षांत तब्बल ५० हजार घरे…

खा की ज गा ती ल ज ग णे . . .

पोलीस हा जनतेचा मित्र असल्याचे सांगितले जाते, पण जनता आणि पोलीस यांच्यात नेहमीच एक अदृश्य अंतर असते. त्याला कारण, त्याच्या…

पोलीस अकादमीला स्वायत्त दर्जा

पोलीस भरती मोठय़ा प्रमाणात होत असली तरी संबंधितांना प्रशिक्षण देण्याची पुरेशी व्यवस्था नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जळगाव जिल्ह्यातील…

एअर इंडिया, महिंद्रा, शुभम, महाराष्ट्र पोलीस उपांत्य फेरीत

भिवंडी येथील अरिहंत कंपाऊंड, पुर्णे येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया, महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस व शुभम एंटरप्रायझेस…

सागरी सुरक्षेसाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याला अखेर न्याय मिळाला

मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याच्या ४ वर्षे आधीच सागरी सुरक्षेतील त्रुटी एका पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आली होती. त्याने त्या विरोधात तपास…

पोलिसांना अधिक अधिकार, पण जबाबदारीही!

राज्यातील पोलिसांची गुन्ह्य़ांच्या तपासातील कार्यक्षमता वाढावी तसेच त्यासाठी लागणारे विविध प्रशासकीय निर्णय तात्काळ घेता यावेत, यासाठी आणखी अधिकार बहाल केले…

राज्यातील पोलिस आता बौद्धिकदृष्टय़ाही अद्ययावत!

बौद्धिकदृष्टय़ा अधिक अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने राज्यभरातील पोलिसांना ज्ञान, कौशल्ययुक्त प्रशिक्षण देण्याचे गृह खात्याने ठरविले असून त्या दिशेने विविध अभ्यासक्रमांची नव्याने…

पोलिसांच्या लेखी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात!

‘लव्ह जिहाद’ म्हणजे नेमके काय हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना माहीत नसले, तरी महाराष्ट्राचे राष्ट्रवादी गृहमंत्री आर. आर. पाटील…

पोलीस उपअधीक्षकपदी ९५ निरीक्षकांना पदोन्नती

राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत ९५ पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला. यात मराठवाडय़ातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.