Page 11 of महाराष्ट्र पोलिस News

फणसाळकर, जोंधळे पोलीस पदकाचे मानकरी

गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल देण्यात येणारी राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात आली असून राज्यातील ३८ पोलिसांचा त्यात समावेश आहे.

राज्यात पोलिसांची ‘घर घर’ संपणार!

राज्यातील पोलिसांची घरासाठीची वणवण लवकरच संपणार आहे पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध मार्गानी येत्या चार वर्षांत तब्बल ५० हजार घरे…

खा की ज गा ती ल ज ग णे . . .

पोलीस हा जनतेचा मित्र असल्याचे सांगितले जाते, पण जनता आणि पोलीस यांच्यात नेहमीच एक अदृश्य अंतर असते. त्याला कारण, त्याच्या…

पोलीस अकादमीला स्वायत्त दर्जा

पोलीस भरती मोठय़ा प्रमाणात होत असली तरी संबंधितांना प्रशिक्षण देण्याची पुरेशी व्यवस्था नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जळगाव जिल्ह्यातील…

एअर इंडिया, महिंद्रा, शुभम, महाराष्ट्र पोलीस उपांत्य फेरीत

भिवंडी येथील अरिहंत कंपाऊंड, पुर्णे येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया, महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस व शुभम एंटरप्रायझेस…

सागरी सुरक्षेसाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याला अखेर न्याय मिळाला

मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याच्या ४ वर्षे आधीच सागरी सुरक्षेतील त्रुटी एका पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आली होती. त्याने त्या विरोधात तपास…