Page 2 of महाराष्ट्र पोलिस News
महाराष्ट्र पोलिसांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जागतिक बालकामगार प्रतिबंध दिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला…
शहराला शिस्त लावण्यासाठी पोलिसांच्या या अनोख्या करावयाचे नागरिकांनी देखील स्वागत केले.
८ तासात सापडला हरवलेला दिव्यांग मुलगा! गळ्यातल्या QR code पेंडेंटमुळे पोलिसांना मिळाला पालकांचा पत्ता
केरळमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाच्या बाथरूममध्ये विद्यार्थी जेएस सिद्धार्थन याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेचा अहवाल समोर आला…
दरोडा टाकण्यासाठी घरात शिरलेल्या चोरांना माय-लेकींनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केल्याची घटना हैदराबाद शहरात घडली.
गॅंगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्यांनी चीनमधून अटक केली. गॅंगस्टर प्रसाद पुजारी हा २० वर्षांपासून फरार होता.
लष्कराचे गणवेश विकणाऱ्या एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून हा व्यक्ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आहे.
तेलंगणा पोलिसांकडून गरुड पक्षाला शत्रूच्या ड्रोनला कसे रोखायचे? यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून याची यशस्वी चाचणीदेखील करण्यात आली.
ग्रामीण पोलिसांच्या मागण्या लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या नियत्रंण कक्षाकडे जुहू-वर्सोवा रस्त्यावर वाहने उभी करण्यात आल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती.
पोलीस महासंचालक शुक्ला यांनी, पोलीस क्रीडा स्पर्धांची माहिती दिली. याआधी नाशिकमध्ये दोन वेळा या राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आहेत.