Raj Kundra, Raj Kundra arrested, Raj Kundra news, Mumbai Police
Porn apps Case : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली

Pune news, Pune latest news, Pimpri chinchwad, pune police
एक लाख द्या, पाच लाखांच्या बनावट नोटा घ्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश, ३२ लाखांच्या नोटा केल्या जप्त… फॉरेस्ट ऑफिसरचाही सहभाग; मुख्य आरोपीला गुजरातमधून अटक

Rs 1200 crore BHR Scam, Key accused arrested, Jitendra Kandare, Bhaichand Hirachand Raisoni, BHR scam, Bhaichand Hirachand Raisoni (BHR) State Cooperative Credit Society, Economic Offences Wing, Pune news,
BHR Scam : मुख्य आरोपी जिंतेद्र कंडारेला बेड्या; वेषांतर करून लपला होता वसतिगृहात

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं.

mumbai police
मुंबईत ८ वर्षांहून जास्त काळ सेवेत असणाऱ्या ७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर होणार बदली!

मुंबई पोलीस दलात ८ वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या ७२७ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली करण्याचा निर्णय राज्याच्या पोलीस महासंचालकांनी घेतला आहे.

Nashik Igatpuri Resort Rave Party, Bigg Boss Fame Actress
इगतपूरी : रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; फिल्म इंडस्ट्रीतील ४ महिलांचा समावेश

‘बिग बॉस’ फेम महिलेसह २२ जणांची सुरू होती रेव्ह पार्टी; नको त्या अवस्थेत आले आढळून… नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

pune crime news, pune police
पुणे : ‘रेकी’साठी सुरू केलं चायनीज रेस्तराँ; भिंत फोडून दीड किलो चांदीसह सोने केले लंपास

चार अज्ञात नेपाळी नागरिकांनी ज्वेलर्सचं दुकान फोडल्याची घटना पुण्यात घडली. आरोपींनी दुकानात चोरी करण्याआधी चायनीज गाडा सुरू करून रेकीही केली…

Even after working in Maharashtra for 30 years dont trust the police Supreme Court rejects Parambir Singh plea
महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही? हे धक्कादायक; परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

तुम्ही ३० वर्षे महाराष्ट्र पोलिसात काम करत आहात तरीपण तुम्हाला महाराष्ट्रातील पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही असे कोर्टाने म्हटले आहे

Railway police saves injured women life at lonavala
पोलीस नव्हे, देवदूत! जखमी महिलेला झोळीत घेऊन अ‍ॅम्ब्युलन्ससाठी ४ किलोमीटरची पायपीट!

लोणावळ्याजवळ एका जखमी महिलेचा जीव वाचवण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी चक्क तिला झोळीत घेऊन चार किलोमीटर पायीच चालत पळसदरी स्थानक गाठलं! तिथून…

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला
SRPF च्या जवानांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा; ‘ही’ अट केली शिथिल

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला निर्णय

अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी सुरु केली व्हॉट्सअॅप हेल्पलाईन

जमावाने पाच जणांची ठेचून हत्या केल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र पोलिसांनी आता अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी म्हणून काही पावले उचलली आहेत.

संबंधित बातम्या