“आम्हाला एकटं लढू द्या, मग बघा”, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांचा इशारा! काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकटं लढू देण्याची… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 19, 2021 14:42 IST
“सुरुवातीला लोक म्हणायचे, शिवसेना ५-६ महिन्यांत बंद पडेल; पण…”, संजय राऊतांनी सांगितली आठवण! शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्ताने खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 19, 2021 10:53 IST
ममता बॅनर्जींना नंदीग्राममधूनच निवडून यायचंय, पराभव अमान्य; प्रकरण न्यायालयात! नंदीग्राममध्ये झालेला पराभव ममता बॅनर्जी यांना अमान्य असून तिथे पुनर्मोजणी करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 18, 2021 17:15 IST
मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह? झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात हायकमांडकडे तक्रार! मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या आधीच मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दिसू लागला आहे. हेे प्रकरण थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत गेलं आहे! By लोकसत्ता ऑनलाइनJune 18, 2021 14:12 IST
“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं! शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांवर तोंडसुख घेतलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2021 15:32 IST
“हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक.. त्यात भर पडली टिपूवादी शिवसेनेची”, अतुल भातखळकरांचा निशाणा! शिवसेना भवनाच्या बाहेर झालेल्या राड्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2021 20:39 IST
“ये डर अच्छा है”; यशोमती ठाकूरांचा भाजपाला खोचक टोला! राहुल गांधींनी एकीकडे केंद्र सरकारवर आणि भाजपावर सातत्याने टीका सुरू ठेेवली असताना आता यशोमती ठाकूर यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2021 18:47 IST
“भाजपाची अवस्था जलबिन मछलीसारखी झालीये”, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची टीका! शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आता त्यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2021 17:49 IST
“यांचं म्हणजे, नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना…”, प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर पलटवार! मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 15:51 IST
“ही तर शरद पवारांची काँग्रेसला धमकी”, नारायण राणेंचं खोचक ट्वीट! भाजपा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सेनेसोबतच्या आघाडीबाबतच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2021 18:00 IST
“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2021 18:10 IST
“राहुल गांधींसमोर आता भाजपा प्रवेश हाच शेवटचा पर्याय!” निलेश राणेंचा खोचक सल्ला! जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी चक्क राहुल गांधींनाच भाजपामध्ये प्रवेशाचा सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 16:47 IST
Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
Devendra Fadnavis : “आणखी एक आमदार आला”, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सांगत मारला डोक्यावर हात, अजित पवार म्हणाले, “अरे..”
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग