“जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच”, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया! शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसंदर्भात सूचक प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 17:09 IST
“…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट! राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक शेर ट्विट करून सूचक शब्दांमध्ये केंद्र सरकारवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 15:15 IST
आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात? – प्रविण दरेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यावर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2021 14:21 IST
“आपल्याकडे प्रथा पडलीये, ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचं”, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 8, 2021 13:53 IST
“काय नाटक आहे? कसलं कर्तव्य आणि कसलं काय”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका! “पुत्रकर्तव्य म्हणून मुख्यमंत्रीपदावर बसलोय”, या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपा नेते निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2021 18:20 IST
“…लोकांना हात जोडून विनंती करतो, मेहेरबानी करा!”, खासदार उदयनराजे भोसलेंचं आवाहन! शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला जाहीर आवाहन केलं आहे. तसेच, आपल्या मनातली एक खंत देखील त्यांनी बोलून… By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2021 12:54 IST
“तुम्ही नियम मोडले, तर आम्हालाही तो अधिकार”, खेड प्रकरणावरून संजय राऊतांचा राष्ट्रवादीला पुन्हा इशारा! शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खेडमधील स्थानिक शिवसेना-राष्ट्रवादी वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा इशारा दिला आहे, By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2021 12:08 IST
“..तर आपला देश अराजकतेकडे चाललाय”, उद्धव ठाकरेंनी दिला सर्वच पक्षांना इशारा! ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ‘करोना ही धोक्याची घंटा आहे’ असं म्हणत इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 5, 2021 19:30 IST
“बाळासाहेबांना त्या गुन्ह्याची किंमत नंतर भोगावी लागली”, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका! बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाशी संबंधित होतं, असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी १९८७च्या एका पोटनिवडणुकीची आठवण सांगितली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 5, 2021 18:23 IST
“…तोपर्यंत ही महाविकासआघाडी टिकणार!” मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास! राज्यातील विरोधी पक्ष कायम महाविकासआघाडीचं सरकार कधी पडेल याविषयी भाष्य करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 5, 2021 17:55 IST
“…म्हणून निवडणुकीआधी मेगाभरती केली”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली दोन कारणं! राज्यात निवडणुकांआधी भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर मेगाभरती करण्यात आली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2021 19:39 IST
“पाठीत खंजीर खुपसला गेला होता, त्यावेळच्या भावनेतून…!” ‘त्या’ शपथविधीवर फडणवीसांचा खुलासा! अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीसंदर्भात ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2021 19:35 IST
Sharad Pawar : विधानसभेत ‘मविआ’ला अपयश का आलं? शरद पवारांनी सांगितली तीन मोठी कारणं; म्हणाले, “बटेंगे तो कटेंगे…”
Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?
Sharad Pawar : महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? शरद पवारांचं मार्मिक भाष्य; म्हणाले, “भाजपाच्या कुणी नादाला लागेल असं…”
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Razakar violence explained: रझाकारांनी खरगेंच्या कुटुंबीयांची हत्या केली? योगी आदित्यनाथांच्या टीकेमागचा खरा इतिहास काय? प्रीमियम स्टोरी