chitra wagh criticizes thackeray government
“भगिनींनो कंबर खोचून उभ्या राहा, या सरकारने पुन्हा…”, दारुबंदीवरून चित्रा वाघ संतापल्या!

चंद्रपूरमध्ये ६ वर्षांपासून अस्तित्वात असलेली दारूबंदी राज्य सरकारने उठवल्यानंतर भाजपाकडून त्यावर टीका केली जाऊ लागली आहे.

devendra fadnavis on lockdown in maharahstra
“…म्हणून माझ्या पुराव्यांवर कुणी उत्तर देत नाही”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप!

राज्य सरकार करोनाची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

nilesh rane mocks cm uddhav thackeray
“पोकळ आश्वासनांचा धंदा असता, तर मुख्यमंत्र्यांचे जगभर कारखाने असते”, विरोधकांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

तौते चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानभरपाईवरून निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

chandrakant khaire on imtiyaz jaleel
“तुम्ही मुख्यमंत्र्यांचा आदेश डावललात, तर आम्ही रस्त्यावर उतरू”, खैरेंचा इम्तियाज जलील यांना इशारा!

१ जूननंतर कुणीच कुणाचं ऐकणार नाही, या इम्तियाज जलील यांच्या विधानावर चंद्रकांत खैरे यांनी तोंडसुख घेतलं आहे.

nana patole on thackeray government in maharashtra
पदोन्नती आरक्षण : “जीआर असंवैधानिक, तातडीने रद्द करा”; राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध!

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द ठरवणाऱ्या जीआरला काँग्रेसकडून तीव्र विरोध केला जात आहे.

Monsoon session 2021, Maharashtra legislature Assembly
“हा कुटिल डाव मंत्रालयाच्या कुठल्या मजल्यावर शिजला?” आशिष शेलारांचा राज्य सरकारला परखड सवाल!

दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरून भाजपाने राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

nana patole on thackeray government in maharashtra
Exclusive : “हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सेना-राष्ट्रवादीला टोला!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्तेमधील काँग्रेसचं स्थान, यावर भाष्य करताना इतर दोन्ही सहकारी पक्षांना इशारा दिला आहे.

changrakant patil on cm uddhav thackeray
“माझं काही उद्धव ठाकरेंशी वाकडं नाही, पण…” चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला!

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को”, असं म्हणत अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली…

Monsoon session 2021, Maharashtra legislature Assembly
Barge P-305 : “अ‍ॅफकॉनच्या शापूरजी पालनजींना वाचवणारे झारीतले शुक्राचार्य कोण?” आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल

पी-३०५ हा तराफा बुडून झालेल्या दुर्घटनेसाठी नक्की जबाबदार कोण? यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

sanjay raut on maharashtra governor bhagatsingh koshyari
“तुम्ही आमचा अपमान करत आहात”, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप!

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आता राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र हरकत घेतली आहे.

hasan mushrif on devendra fadnavis
“महाराष्ट्रात करोनासाठी देवेंद्र फडणवीसांची गरज नाही”, हसन मुश्रीफांची खोचक टीका!

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या