meeting between Sharad Pawar and Prashant Kishor
‘नवाब मलिकांना काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत’; भाजपा आमदाराची टीका

नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रर करण्यात आली आहे.

devendra fadnavis on lockdown in maharahstra
“निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता…”, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी!

तौते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगडमधील भागाची पाहणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

yog guru ramdev baba slams congress toolkit regarding hinduism
“हा देश तुम्हाला माफ करणार नाही”, Toolkit प्रकरणावरून योगगुरू रामदेव बाबांनी साधला निशाणा

काँग्रेसच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या टूलकिटवरून योगगुरू रामदेव बाबा यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून टीका केली आहे.

kirit somaiya on anil parab resort
“अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”, किरीट सोमय्यांनी केला गंभीर आरोप!

अनिल परब यांनी शेतजमिनीवर नियमांना डावलून रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

congress sachin sawant on toolkit bjp atul bhatkhalkar
“भाजपा खोटारडा, विखारी, कांगावाखोर पक्ष”, Toolkit प्रकरणावरून सचिन सावंत यांची आगपाखड!

वादग्रस्त टूलकिटप्रकरणावरून भाजपाने केलेल्या आरोपांना सचिन सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

bjp nilesh rane on aaditya thackeray
“तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?” निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

तौते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीवरून निलेश आणि नितेश राणे या राणेबंधूंनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.

supreme court slams modi government on vaccine policy
“३५ हजार कोटींमध्ये तुम्ही फक्त ४० टक्के लोकांनाच लस देणार का?” केंद्र सरकारला रोहित पवारांचा खडा सवाल!

रोहित पवार यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली आहे.

MLA Rohit Pawar strongly criticized Devendra Fadnavis for his statement on petrol price hike
“राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला”, रोहित पवारांनी भाजपाला सुनावले!

राज्यातील करोनाच्या परिस्थितीमध्ये विरोधकांनी योग्य साथ न दिल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

rohit pawar interview loksatta
पार्थ पवार, कर्जत-जामखेड मतदारसंघ ते अजितदादांचा सरकारमधील वावर! राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सडेतोड मुलाखत!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची खणखणीत मुलाखत!

devendra fadnavis on uddhav thackeray government
“सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या”, मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांची परखड टीका!

मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

bjp gopichand padalkar slams deputy cm ajit pawar on pandharpur by elections
“अजितदादा म्हणाले होते, पंढरपुरात असा कोण माईचा लाल निवडून येईल…”, गोपीचंद पडळकरांचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा!

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर निवडणुकीवर ठाकरे सरकारवर परखड टीका केली आहे.

Sanjay Raut Narendra Modi
“मोदी-शाह यांना आता बदलावं लागेल”, सामनामधून संजय राऊतांचा ‘रोखठोक’ निशाणा!

सामनाच्या ‘रोखठोक’मधून संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या