mns raj thackeray haffkine uddhav thackeray
“याला म्हणतात ठाकरे ब्रँड’! हाफकिन लस परवानगीवरून मनसे नेत्याचं ट्वीट, तर शिवसेना म्हणते “हा बालिशपणा”!

हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयवाद सुरू झाल्याचं दिसत आहे.

samana editorial on corona cases in india
‘केंद्रानं राजधानी प. बंगालमध्ये हलवली आणि…’ शिवसेनेनं थेट केंद्र सरकारवरच साधला निशाणा!

देशातील करोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागलेली असताना शिवसेनेनं सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे.

Pravin Darekar questions cm uddhav thackeray
“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा!

वर्षभरापूर्वी झालेल्या पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून प्रवीण दरेकांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

narayan rane on cm uddhav thackeray
“फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?”, नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा!

भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे.

prithviraj chavan on bjp devendra fadnavis lockdown in maharashtra
“भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला आहे, पृथ्वीराज चव्हाणांची विरोधकांवर परखड टीका!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर भाजपाकडून त्यावर टीका करण्यात आली होती.

cm addressing maharashtra live
Maharashtra Lockdown Guidelines : महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद!

devendra fadnavis on uddhav thackeray government
पंढरपूर : “सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा”, मंगळवेढ्यात प्रचारादरम्यान फडणवीसांचं विधान!

पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे.

ramdas athawale asks uddhav thackeray resignation on anil deshmukh case
“महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामा देतील”, रामदास आठवलेंचा राज्य सरकारवर निशाणा!

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर अनिल देशमुख प्रकरणावरून टीका केली आहे.

bjp leader radhakrushna vikhe patil
“सध्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना एकच काम दिलंय…!” भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा सरकारवर निशाणा!

भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

prakash jawdekar on sachin vaze
“महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत”, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा राज्य सरकारवर निशाणा!

सचिन वाझे यांच्या पत्रावरून आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

bjp mp udayanraje bhosle
उदयनराजे भोसले म्हणतात, “मलाच आता कळेना झालंय, राज्यात सुरू असलेलं राजकारण म्हणजे…!”

उदयनराजे भोसले यांच्या शरद पवारांशी झालेल्या भेटीनंतर तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

संबंधित बातम्या